मराठी बातम्या  /  विषय  /  dr babasaheb ambedkar

Latest dr babasaheb ambedkar Photos

<p>हैदराबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंत पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. आज या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत विशेष अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत. १४ एप्रिल २०१६ रोजी या पुतळ्याची पायाभरणी करण्यात आली होती. हा पुतळा जमीनीपासून १७५ फूट उंच आहे.</p>

Ambedkar Jayanti 2023 : महामानवाच्या महाशिल्पाचं आज होणार लोकार्पण

Friday, April 14, 2023

<p>कोरोना महामारीमुळं गेली दोन वर्ष शौर्यदिन साजरा करता आला नव्हता. त्यामुळं यंदा निर्बंधमुक्त आणि नियममुक्त शौर्यदिन साजरा केला जाणार असल्यानं राज्यासह देशभरातून लाखोच्या संख्येनं अनुयायी भीमा-कोरेगावात दाखल होत आहेत.</p>

Koregaon Bhima : शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी, पाहा PHOTOS

Sunday, January 1, 2023