Latest digital payment Photos

<p>&nbsp;Google Pay: गूगल पे त्यांच्या वापरकर्त्यांना सुरक्षितपणे पैसे पाठवण्यास, बिले भरण्यास आणि ऑनलाइन खरेदी करण्यास उत्तम पर्याय आहे. फोन पे नंतर गूगल पे हा डिजिटल पेमेंटसाठी सर्वाधिक वापरला जाणारा यूपीआय अॅप्स आहे.</p>

UPI Payment Apps: फोन पेपासून गूगल पे पर्यंत, 'ही' आहेत सर्वात बेस्ट यूपीआय अ‍ॅप्स

Wednesday, February 21, 2024

<p>आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार, यूपीआयच्या माध्यमातून यापुढं ५ लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे. मात्र, ही मुभा फक्त शैक्षणिक संस्था किंवा आरोग्य सेवा संस्थांशी (रुग्णालये, नर्सिंग होम) व्यवहार करतानाच असेल. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.</p>

UPI payment limit : यूपीआयद्वारे आता ५ लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येणार, पण…

Friday, December 8, 2023

<p>RBI गव्हर्नर म्हणाले की, UPI च्या माध्यमातून आता देशात व्हाॅईस कमांडद्वारे &nbsp;आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. 'परिणामी, UPI वापरकर्ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या प्रणालीद्वारे सुरक्षितपणे पैशांचे व्यवहार करू शकतील, असे आरबीआयचे प्रमुख शक्तिकांत दास यांनी सांगितले. अशा तंत्रज्ञानामुळे देशाच्या डिजिटल व्यवहार व्यवस्थेत क्रांतिकारी बदल होऊ शकतो.</p>

UPI Voice : यूपीआयवर व्हॉइसद्वारे असा व्यवहार करता येईल, इंग्रजी आणि हिंदीत देता येणार कमांड

Friday, August 11, 2023

<p>या नवीन सीव्हीव्ही-मुक्त प्रक्रियेमुळे, कार्डधारकांना यापुढे CVV लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण एकच अट आहे, हे कार्ड त्यांच्या व्यापारी पेजवर आधीच टोकनाइज्ड असणे आवश्यक आहे. फाइल फोटो: Pixabay</p>

RuPay : रुपे कार्डधारक आता CVV शिवाय पेमेंट करू शकतील, जाणून घ्या काय असेल अट

Tuesday, May 16, 2023