csmt News, csmt News in marathi, csmt बातम्या मराठीत, csmt Marathi News – HT Marathi

csmt

नवीन फोटो

<p>बीकेसी येथे पार पडलेल्या सभेत अपेक्षेप्रमाणे मोदींनी मुंबईच्या विकासकामांवर भाष्य करताना दिल्ली, महाराष्ट्रासोबत मुंबईतही भाजपला सत्ता देण्याचे आव्हान जनतेला करत. ट्रिपल इंजिन सरकारचे महत्व समजावून सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाणही सोडले. मुंबईत पैसा खूप आहे. मात्र योग्य जागी व जनतेच्या हितासाठी खर्च करणारे लोक नसल्याचा टोला उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.</p>

मेट्रोसह ४० हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन, PHOTOS च्या माध्यमातून पाहा मोदींचा मुंबई दौरा

Jan 20, 2023 12:10 AM