टी-२० विश्वचषकात सर्वाधिक करणारे फलंदाज!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Apr 26, 2024

Hindustan Times
Marathi

विराट कोहली - १ हजार १४१ धावा (२७ सामने)

महेला जयवर्धने - १०१६ धावा (३१ सामने)

ख्रिस गेल - ९६५ धावा (३३ सामने)

रोहित शर्मा - ९६३ धावा (३९ सामने)

तिलकरत्ने दिलशान - ८९७ धावा (३५ सामने)

लज्जतदार डाळ कांदा बनवण्याची सोपी रेसिपी!