Latest cricket Photos

रांची येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी धमाकेदार कामगिरी केली. या कामगिरीमुळे त्यांनी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. कसोटी फलंदाजांच्या यादीत हे तिन्ही स्टार कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानावर आले. जसवालने पहिल्या डावात ७३ आणि दुसऱ्या डावात ३७ धावांची खेळी केल्याने जसवालने जागतिक क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेतली. टॉप १० मध्ये स्थान मिळवण्यासाठी तो उत्सुक आहे. यशस्वी कसोटी फलंदाजांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

ICC Test Ranking: आयसीसीकडून क्रिकेट क्रमवारी जाहीर; यशस्वी, गिल आणि जुरेल यांची मोठी झेप!

Wednesday, February 28, 2024

भारताचा फलंदाज सरफराज खानने राजकोट येथे तिसऱ्या कसोटीसामन्यातून कसोटी पदार्पण केले. त्याने पहिल्याच सामन्यात दोन्ही डावात अर्धशतके झळकावली होती.

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतून पदार्पण करणारे ६ खेळाडू

Wednesday, February 28, 2024

WPL सामन्यादरम्यान श्रेयांका पाटीलला एका चाहत्याने लग्नाची मागणी घातली. यानंतर श्रेयांका पाटील चांगलीच चर्चेत आली आहे. श्रेयांका पाटील कोण आहे? हे जाणून घेण्याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Who is Shreyanka Patil : कोण आहे श्रेयंका पाटील? लाईव्ह सामन्यात चाहत्यानं घातली लग्नाची मागणी, पाहा

Wednesday, February 28, 2024

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शमीने हॉस्पिटलच्या बेडवरून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत शमीच्या नाकात पाईप, हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे.

Mohammed Shami Net Worth : मोहम्मद शमीचा नेटवर्थ वाढला, सध्या एकूण संपत्ती किती? जाणून घ्या

Tuesday, February 27, 2024

महिला प्रीमियर लीग (WPL 2024) मध्ये सोमवारी (२६ फेब्रुवारी) दिल्ली कॅपिटल्सने आणि युपी वॉरियर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्लीने यूपी वॉरियर्सचा ९ विकेट्सनी पराभव केला. दिल्लीच्या या विजयानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे.

WPL Points Table 2024 : दिल्लीची गुणतालिकेत मोठी झेप, आरसीबीला धक्का, पाहा

Tuesday, February 27, 2024

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. पण त्याआधी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने निवृत्ती जाहीर केली आहे. वॅगनर याने आज (२७ फेब्रुवारी) १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरला पूर्णविराम दिला.

Neil Wagner : १२ वर्षांचं शानदार टेस्ट करिअर… प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा नसल्यानं घेतली निवृत्ती

Tuesday, February 27, 2024

न्यूझीलंड अव्वल स्थानावर - डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर न्यूझीलंडचे वर्चस्व कायम आहे. किवी संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३ जिंकले आहेत. न्यूझीलंडचे ३६ गुण आणि टक्केवारी ७५ आहेत.

WTC Points Table : कसोटी मालिका जिंकूनही भारत अव्वल नाही, अजूनही हा संघ नंबर वन! पाहा

Monday, February 26, 2024

सध्याच्या दिवसांमध्ये काश्मीरमधील बर्फवृष्टी पाहण्यासाठी देशभरातील अनेक ट्रॅव्हलप्रेमी तिथे गर्दी करतात. सचिनही तिथे गेला आहे. त्याला क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बरीच वर्षे झाली आहेत. तो आपला मोकळा वेळ घरी किंवा ट्रॅव्हल करत घालवतो. पहलगाम येथे त्याने एका बकरीसोबत फोटो काढला.

सचिनची कुटुंबासोबत काश्मीर ट्रिप, पहलगाममध्ये लुटला हिमवर्षावाचा आनंद

Sunday, February 25, 2024

तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ३५३ धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून जो रूट १२२ धावांवर नाबाद राहिला. तर ऑली रॉबिन्सनने ५८ आणि बेन फॉक्सने ४७ धावा केल्या.

IND vs ENG 4th Test : बशीर-हार्टलेच्या फिरकीत भारतीय फलंदाज अडकले, रांची कसोटीत इंग्लंडचे पुनरागमन

Saturday, February 24, 2024

WPL च्या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड कलाकारांनी आपल्या परफॉर्मन्सनी आग लावली. या उद्घाटन सोहळ्यास टायगर श्रॉफपासून ते शाहरूख खानपर्यंत दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.

WPL चा उद्घाटन सोहळा किंग खानने गाजवला, हे जबरदस्त फोटो पाहा

Friday, February 23, 2024

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने ३९९ डावात १९ हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आहे, ज्याने ४३२ डावांत १९ हजार धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या स्थानावर असलेल्या लाराने ४३३ डावांत ही कामगिरी केली.

दमदार शतकासह जो रूटने पाँटिंगचा विक्रम मोडला; सर्वात जलद १९ हजार धावा करणारा इंग्लंडचा खेळाडू ठरला

Friday, February 23, 2024

आकाश दीपचे स्वप्नवत पदार्पण-  आकाश दीपने या सामन्यातून कसोटी पदार्पण केले. भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा तो ३१३ वा खेळाडू ठरला आहे.

IND vs Eng Test Day 1 : रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी जो रूट जलवा, शतक झळकावून इंग्लंडला सावरलं

Friday, February 23, 2024

आयपीएल २०२४ चा सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सला (kkr) मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पण ऍटकिन्सनच्या जागी केकेआरला नवा गोलंदाजही सापडला आहे. ऍटकिन्सनच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराला आपल्या संघाचा भाग बनवले आहे.

IPL 2024 : दुष्मंता चमीराची आयपीएलमध्ये एन्ट्री, या संघाकडून खेळणार

Monday, February 19, 2024

रवींद्र जडेजा- भारतीय संघाचा स्टार आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाने अप्रतिम कामगिरी केली. जड्डूने पहिल्या डावात शतक (११२) झळकावले आणि  यानंतर २ विकेट्सही घेतल्या. यानंतर जडेजाने दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या.

IND vs ENG 3rd Test : जैस्वाल ते जडेजा… राजकोटमध्ये या ५ खेळाडूंच्या मदतीने भारताने रचला इतिहास

Sunday, February 18, 2024

एमआय एमिरेट्सचा कर्णधार निकोलस पूरनने यंदाच्या आंतरराष्ट्रीय लीग टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्याने १० डावात ३१ षटकार ठोकले. उल्लेखनीय बाब म्हणजे, यंदाच्या आंतरराष्ट्रीय लीगमध्ये षटकार मारण्याच्या बाबतीत पुरणच्या जवळ कोणीही नाही. कॅरेबियन स्टार काही दिवसांनी आयपीएलमध्ये मैदानात उतरणार आहे.

Most Sixes In ILT20 2024: आयएल टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार कोणी ठोकले? वाचा

Sunday, February 18, 2024

सिराजशिवाय भारताकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

Ind vs Eng : यशस्वी जैस्वालचं सलग दुसऱ्या कसोटीत शतक, राजकोट कसोटीत भारत मजबूत स्थितीत

Saturday, February 17, 2024

भारत आणि इंग्लंडच्या यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून (१५ फेब्रुवारी) राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सोबतच या सामन्यातून सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी कसोटी पदार्पण केले आहे.

Sarfaraz Khan : सरफराज खानचा जर्सी नंबर ९७ का आहे? वडील नौशाद यांनी सांगितली रंजक स्टोरी

Thursday, February 15, 2024

अंडर १९ वर्ल्डकपमधील हे पाच खेळाडू संधी मिळवल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवू शकतात.

U19 WC : सचिन धस, सौम्य पांडे ते उदय सहारन… अंडर-१९ वर्ल्डकपमधून भारताला मिळाले हे ५ स्टार

Monday, February 12, 2024

पण वनडे वर्ल्डकपच्या फायनलनंतर ८४ दिवसांनी भारताला आज बदला घेण्याची संधी होती. पण ती संधी टीम इंडियाने गमावली.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कधी जिंकणार? ICC इव्हेंटच्या फायनलमध्ये भारताचा सलग तिसऱ्यांदा धुव्वा

Sunday, February 11, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल अतिशय रोमांचक होईल, अशी अपेक्षा आहे. कारण दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत अतिशय सुरेख प्रदर्शन केले आहे. भारत ९व्यांदा अंंडर १९ वर्ल्डकपच्या फायनल खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

U19 WC Final : उन्मुक्त चंद, पृथ्वी शॉनंतर उदय सहारन इतिहास रचणार? भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार

Sunday, February 11, 2024