मराठी बातम्या  /  विषय  /  chennai super kings

Latest chennai super kings Photos

आयपीएल २०२४ साठीच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने अनेक युवा खेळाडूंवर बोली लावली. सीएसकेने रचिन रविंद्र, समीर रिझवी यांसारख्या युवा खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च केले. आता हे खेळाडू त्यांच्या पहिल्या-वहिल्या आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

रचिन रविंद्र ते समीर रिझवी… सीएसकेचे हे युवा खेळाडू गाजवणार यंदाचं आयपीएल, पाहा

Thursday, March 14, 2024

Tushar Deshpande Nabha Gaddamwar engagement

PHOTOS : धोनीच्या चेल्यानं उरकला साखरपुडा, काय करते तुषार देशपांडेची होणारी बायको नभा? पाहा

Wednesday, June 14, 2023

या सामन्यात सीएसकेला विजय मिळवून देणाऱ्या रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबाला मिठी मारली. यावेळी रिवाबा भावूक दिसत होती. त्याचवेळी सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही पत्नी साक्षी आणि झिवा यांना मिठी मारली.

CSK players with IPL trophy : सीएसकेच्या खेळाडूंची आयपीएल ट्रॉफीसोबत पोज, PHOTOS पाहा

Tuesday, May 30, 2023

केवळ मैदानातच नाही तर जिओ सिनेमावरही चाहत्यांनी आयपीएलच्या फायनल मॅचचा आनंद लुटला. जिओ सिनेमावर एकाचवेळी तब्बल ३.२ कोटी लोकांनी लाईव्ह सामना पाहिला.

GT vs CSK IPL Final 2023: गुजरात-चेन्नई सोडा, जिओ सिनेमाने रचला इतिहास; एकाचवेळी इतक्या कोटी लोकांनी पाहिला लाईव्ह सामना

Tuesday, May 30, 2023

GT vs CSK IPL Final 2023 : गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आज आयपीएलची फायनल मॅच होणार आहे.

GT vs CSK IPL Final 2023 : कुणीही जिंकलं तरी या खेळाडूंची राहणार चलती, हार्दिक-धोनीचे प्लस पॉईंट्स काय?

Monday, May 29, 2023

परंतु पाऊस सुरू असताना प्रेक्षकांनी स्टेडियममधील शेडचा आसरा घेतला. पाऊस थांबला की प्रेक्षक पुन्हा शेडच्या बाहेर यायचे.

GT vs CSK IPL 2023 : मैदानात मुसळधार पावसामुळे प्रेक्षकांची तारांबळ, अनेकांनी स्टेडियमच्या शेडमध्ये घेतला आसरा

Monday, May 29, 2023

csk vs gt ipl 2023 final

IPL 2023 Final मध्ये या ५ खेळाडूंवर नजर ठेवा, संघाला चॅम्पियन बनवतील, पाहा

Saturday, May 27, 2023

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २३ मे (मंगळवार) रोजी झालेल्या क्वालिफायर-1 सामन्यात CSK ने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला.

GT vs CSK : सीएसके १०व्यांदा आयपीएल फायनलमध्ये, क्वालिफायर 1 मध्ये गुजरातला पराभवाचा धक्का

Tuesday, May 23, 2023

MS Dhoni Fans

MS Dhoni PHOTOS : याला म्हणतात क्रेझ! धोनीची एक झलक पाहण्यासाठी हजारो किमीवरून चाहते स्टेडियममध्ये

Saturday, May 20, 2023

२२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ ९ विकेटवर १४६ धावाच करू शकला आणि सामना गमावला.

CSK Vs DC : धोनीची सीएसके प्लेऑफमध्ये! चेन्नईने दिल्लीला ७७ धावांनी चिरडले

Saturday, May 20, 2023

चेन्नई सुपर किंग्जचा १२ सामन्यांमधला हा सातवा विजय असून गुणतालिकेत ते दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत.

CSK Vs DC : धोनीच्या सीएसकेचा चेपॉकवर सुपर विजय, प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे

Wednesday, May 10, 2023

मुंबई-चेन्नई सामना पाहण्यासाठी धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा चेपॉकवर पोहोचली होती.

MS Dhoni : धोनीसाठी साक्षी आणि झिवा चेपॉकवर, हे PHOTOS पाहा

Saturday, May 6, 2023

लखनौचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना एलएसजीच्या आयुष बदोनीने सीएसकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. बदोनीने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या. त्यात त्याने चार उत्तुंग षटकार मारले.

LSG vs CSK IPL 2023 : सामना रद्द झाल्यानंतरही आयुष बदोनीची चर्चा, लखनौ-सीएसके सामन्यात काय घडलं?

Wednesday, May 3, 2023

सामना सुरू झाल्यानंतर सीएसकेच्या गोलंदाजांनी लखनौचे सात फलंदाज बाद करत सामन्यावर पकड मिळवली. लखनौच्या आयुष बदोनीने विस्फोटक खेळी करत संघाला १२५ धावांचा सन्मानजनक स्कोर उभारून दिला. परंतु डावाचे दोन चेंडू बाकी असताना सामना थांबवण्यात आला.

LSG vs CSK IPL 2023 : चेन्नई-लखनौतील सामना पावसामुळं रद्द, धोनीची बॅटिंग पाहता न आल्याने चाहत्यांचा हिरमोड

Wednesday, May 3, 2023

शेवटच्या ६ चेंडूत पंजाबला ९ धावांची गरज होती. सिकंदर रझा आणि शाहरुख खान क्रीजवर होते. शेवटच्या चेंडूवर सिकंदर रजाने धावून ३ रन्स घेत थरारक विजय मिळवला.

CSK Vs PBKS : पंजाबचा शेवटच्या चेंडूवर विजय, चेपॉकवर धोनीचा पराभव

Sunday, April 30, 2023

Virender Sehwag On Dhoni : सीएसकेचे गोलंदाज सातत्याने अतिरिक्त धावा देणार असतील तर त्यांना दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार असल्याचा सज्जड इशारा धोनीने सीएसकेच्या गोलंदाजांना दिला होता.

Sehwag On MS Dhoni : आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीवर येणार बंदी?, सेहवागचं रोखठोक वक्तव्य चर्चेत

Tuesday, April 18, 2023

डावाची चांगली सुरुवात करूनही राजस्थानला मोठा स्कोर उभारता आलेला नव्हता. राजस्थानने चेन्नईला १७६ धावांचं लक्ष्य दिलं होतं.

CSK vs RR IPL 2023 : रोमांचक सामन्यात राजस्थानची बाजी, धोनीच्या विस्फोटक खेळीनंतरही सीएसकेचा पराभव

Wednesday, April 12, 2023

Chennai Super Kings Vs Lucknow Super Giants Scorecard

CSK Vs LSG IPL 2023 : चेपॉकवर धावांचा पाऊस, पण धोनीच्या सीएसकेनं बालेकिल्ला राखला

Monday, April 3, 2023

चेन्नईचा कप्तान महेंद्र सिंह धोनी आणि मुंबईचा फलंदाज एन तिलक वर्मा या दोघांमधला सामना संपल्यानंतरचा संवाद. मुंबईने चेन्नईवर मात केलीय.

IPL 2022, चेन्नईवर मुंबई भारी, पाहा मुंबईने कशी दिली चेन्नईला मात,क्षणचित्रे

Friday, May 13, 2022

चेन्नई विरुद्धच्या सामन्यात पंजाबची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या दहा षटकांत पंजाबच्या फलंदाजांना धावांसाठी झगडावं लागलं. मात्र, नंतर शिखर धवन यानं सूत्रे हाती घेत पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शिखरनं नाबाद ८८ धावा केल्या.

IPL: चेन्नई हरली, पण रायडूनं जिंकलं! पाहा काय घडलं?

Friday, August 26, 2022