Latest central railway Photos

मध्य रेल्वे व्हिस्टाडोम  कोचची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.  एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सुमारे १,४७,४२९ प्रवाशांनी  व्हिस्टाडोम डब्यांमधून प्रवास केला.

vistadome coaches : प्रवाशांना खुणावतोय ‘व्हिस्टाडोम’, रेल्वे मिळाला कोट्यवधींचा महसूल

Friday, February 23, 2024

चिंचपोकळी स्टेशन :
चिंचपोकळी स्टेशनच्या मुख्य आणि मागील इमारतीच्या दर्शनी भागात सुधारणा करण्यात येणार आहे. फलाटांवरील सर्व पिण्याच्या पाण्याच्या नळांची दुरुस्ती करणे, सध्याच्या प्लॅटफॉर्मवर लादी बदलणे, विद्यमान बुकिंग कार्यालयाची दुरुस्ती आणि नूतनीकरण, पूर्व आणि पश्चिम प्रवेशद्वारांचे नूतनीकरण, अतिरिक्त नाल्या बांधून सांडपाणी व्यवस्था करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. चिंचपोकळी स्टेशनच्या नवीनाकरणासाठी ११.८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Mumbai Rail: मुंबईतील 'हे' ९ रेल्वे स्टेशन्स होणार चकचकीत; डिझाइन्स पाहून विश्वासच नाही बसणार

Wednesday, February 21, 2024

Coromandel Express Accident : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आहे. मिदनापूर येथून १०० डॉक्टरांचं पथक बालासोरमध्ये रवाना करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी रेल्वेमंत्र्यांवर मोठा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Coromandel Express Accident : ओडिशातील रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ प्रवाशांचा मृत्यू, ९०० जखमींवर उपचार सुरू

Saturday, June 3, 2023

Coromandel Express Train Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवाशांच्या प्रकृतीची विचारपूस केली असून रुग्णांना आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहे.

Odisha Train Accident : अपघातस्थळाची पाहणी करताना पीएम मोदी भावूक, जखमींची विचारपूस करत मदतीचं आश्वासन

Saturday, June 3, 2023

मूळ सातारा जिल्ह्यातील असलेल्या सुरेखा यादव या १९८८ साली भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. होत्या. सुरेखा यादव यांनी बजावलेल्या कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे.

Vande Bharat : रेल्वेसाठी अभिमानाचा क्षण, मराठमोळ्या सुरेखा यादव यांनी चालवली वंदे भारत एक्सप्रेस

Monday, March 13, 2023

मुंबई-पुणे डेक्कन क्वीन रेल्वेमध्ये आज महिला दिनानिमित्त लीना फ्रान्सिस यांनी ट्रेनच्या मॅनेजर अर्थात गार्डची जबाबदारी पार पाडली.

Women Train Pilot: मुंबई-पुणे ‘डेक्कन क्वीन’ची संपूर्ण धुरा महिला कर्मचाऱ्यांच्या हातात

Wednesday, March 8, 2023

mumbai local mega block today : परिणामी या मार्गावरील काही लोकल ट्रेन्स रद्द करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.

Mega Block Photos : वीकेंडच्या दिवशीच मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक; प्रवासासाठी ‘या’ मार्गांचा करा वापर

Sunday, January 8, 2023

आजवर आपण अनेक चित्रपटांचे चित्रीकरण हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकामध्ये झाल्याचे पाहिले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का रेल्वे स्थानकावर चित्रीकरण करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांना पैसे मोजावे लागतात.

Central Railway: 'मध्य रेल्वे'ने स्टेशन शूटिंगसाठी भाड्याने देऊन वर्षभरात कमावले इतके कोटी

Thursday, December 22, 2022

भारतीय रेल्वेवर रेस्टॉरंट कार असणारी ही अशा प्रकारची एकमेव ट्रेन आहे. ही ट्रेन २२ जुन पासून एलएचबी डब्यांसह धावणार आहे. या गाडीला नव्या एलएचबी डब्बे जोडण्यात आल्याने या गाडीचा प्रवास आनंददारी आणि सुखकर असा असणार आहे.

ब्रॅण्ड न्यू Deccan Queenचं बदललेलं रुप पाहिलं का; प्रवास होणार सुखकर

Wednesday, June 1, 2022