Latest breakfast recipes Photos

<p>एक ग्लास किंवा उंच कंटेनर घ्या. आता त्यात एक तृतीयांश दूध घाला. आता त्यात ओट्स घाला. संपूर्ण ओट्स दुधात भिजत असल्याची खात्री करा. तुम्ही १ चमचा चिया सीड्स देखील घालू शकता. गोड चवीसाठी साखरेऐवजी मध किंवा मॅपल सिरप घाला.</p>

Weight Loss Breakfast: रात्रभर दुधात किंवा दह्यात भिजवा हे धान्य आणि सकाळी फळांसोबत खा, लवकर कमी होईल वजन

Thursday, November 30, 2023

<p>ओट्स गरम पाण्यात दहा मिनिटे भिजत ठेवा. नंतर गाळून घ्या. आता एका भांड्यात अंडी फेटून त्यात तेल सोडून वरील सर्व घटक मिक्स करा. नंतर फ्राईंग पॅनमध्ये तेल घासून ऑम्लेट नेहमीप्रमाणे फ्राय करा. ते आतून कच्चे राहू नये म्हणून कमी आचेवर झाकण ठेवून शिजवा. तुम्ही यात मिरपूड देखील वापरू शकता. ओट्स ऑम्लेट तुम्हाला ४५०-५०० कॅलरीज देईल.</p>

Diet Omelette: वजन कमी करायचंय? नाश्त्यात किंवा डिनरमध्ये या ट्रिकने बनवा ऑम्लेट

Monday, June 19, 2023

<p>तुमच्या दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करा ज्यामुळे तुमच्या शरीराला इंधन मिळते आणि तुम्हाला पुढील दिवस जिंकण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. व्होल ग्रेनपासून, ताजी फळे आणि प्रथिनेयुक्त पर्यायांपर्यंत, सकाळच्या संतुलित नाश्त्याने स्वतःचे पोषण करा जे दिवसाची सुरुवात उत्तम करण्यास मदत करेल!" असं न्यूट्रिशनिस्ट करिश्मा शाह या त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहतात.&nbsp;</p>

Breakfast Recipe: नाश्त्यात खा हे पौष्टिक पदार्थ, शरीराला मिळेल चालना!

Monday, May 15, 2023

नाश्ता हेल्दी असेल तर तुमच्या दिवसाची चांगली सुरुवात होते. हेल्दी ब्रेकफास्टा तुम्हाला सक्रिय, उत्साही आणि चांगले आरोग्य ठेवण्यासाठी आवश्यक आहे. "योग्य नाश्ता तुमच्या पौष्टिक गरजा पूर्ण करतो आणि तुमची उर्जा पातळी वाढवतो. सामान्य निरोगी नाश्त्यामध्ये संपूर्ण धान्य, लो फॅटयुक्त प्रोटीन किंवा डेअरी प्रोडक्ट आणि फळे यांचा समावेश असू शकतो.

Health Tips : हे ब्रेकफास्ट आयडिया वाढवतील तुमची एनर्जी लेव्हल

Tuesday, October 25, 2022