Latest bigg boss hindi Photos

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 'बिग बॉस १७'चा नुकताच महाअंतिम सोहळा पार पाडला. मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण हे स्पर्धक टॉप ५मध्ये होते. यामध्ये मुनव्वरने सर्वांना टक्कर देत 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले. दरम्यान स्पर्धकांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे ते मनारा चोप्रा; बिग बॉस १७मधील कोणत्या स्पर्धकाच्या स्टाइलने जिंकले तुमचे मन?

Monday, January 29, 2024

'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. ती सध्या 'बिग बॉस १७'मध्ये दिसत आहे. आज फिनाले पूर्वी अंकिता लोखंडेचे काही हॉट फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Bigg Boss 17: संस्कारी बहू! बोल्डनेसच्या बाबतीत अंकिता देते सर्वांना मात, पाहा हॉट फोटो

Sunday, January 28, 2024

२८ जानेवारी रोजी बिग बॉस १७चा विजेता घोषित केला जाणार आहे. त्यापूर्वी प्रेक्षकांनी टॉप ५ स्पर्धकांची निवड केली आहे. त्यामध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा व अरुण हे स्पर्धक आहेत. आता मन्नरा ही चर्चेत आहे.

Bigg Boss 17: प्रियांकाची बहिण मन्नरा चोप्राचे बोल्ड फोटो पाहिलेत का?

Saturday, January 27, 2024

‘बिग बॉस १७’ची स्पर्धक मन्नारा चोप्रा या शोमध्ये आल्यापासून तिची बहीण मिताली चोप्रा देखील चर्चेत आली आहे. मिताली चोप्रा ‘फॅमिली वीक’ दरम्यान या शोमध्ये देखील दिसली होती.

Bigg Boss 17: मन्नारा चोप्राच्या लहान बहिणीला पाहिलंत का? प्रियांका-परिणीतीपेक्षा दिसते क्युट!

Thursday, January 25, 2024

‘बिग बॉस १७’च्या प्रवासात अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या नात्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या दोघांमध्ये दररोज इतके वाद होतात की, शोमध्येच त्यांचे नाते तुटेल अशी भीती चाहत्यांनाही वाटते आहे.

Ankita-Vicky Relationship: सासूच्या वागण्याने दुखावली अभिनेत्री! विकी जैन- अंकिता लोखंडे खरंच वेगळे होणार?

Thursday, January 11, 2024

Bigg Boss 17 Highest Paid Contestants: ‘बिग बॉस १७’चं बिगुल वाजलं आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना दमदार ड्रामा पाहायला मिळणार आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी कलाकारांना तगडं मानधन देण्यात आलं आहे. पाहूया कुणी घेतलंय सर्वाधिक मानधन…

Bigg Boss 17: अंकिता लोखंडे ते मुनव्वर फारुकी; ‘बिग बॉस १७’च्या घरात कोण घेतंय सर्वाधिक मानधन?

Tuesday, October 17, 2023

'बिग बॉस १७'मधून सलमान खान पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकताना दिसणार आहे. १५ ऑक्टोबरच्या रात्रीपासून 'बिग बॉस'चा १७वा सीझन सुरू होणार असून, प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. या शोच्या स्पर्धकांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली नसली, तरी संभाव्य नावे समोर आली आहेत. दरम्यान, बिग बॉसच्या इतिहासात सर्वाधिक फी आकारणाऱ्या ५ स्पर्धकांवर एक नजर टाकूया…

Bigg Boss: 'बिग बॉस'च्या 'या' ५ स्पर्धकांना मिळालेय सर्वाधिक मानधन! यादी बघाच...

Saturday, October 14, 2023

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून'बिग बॉस' ओळखला जातो. या शोचे बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान सूत्रसंचालन करताना दिसतो. या शोचा १७वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता यंदा कोणते कलाकार दिसणार याची कथित यादी समोर आली आहे,

Bigg Boss 17: 'बिग बॉस १७' कोणते स्पर्धक होणार सहभागी? कथित यादी आली समोर

Friday, October 13, 2023

वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस १७' सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. लवकरच ‘बिग बॉस’ या शोचा १७वा सीझन सुरू होणार आहे. प्रीमियरची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी, प्रोमोवरून हे स्पष्ट दिसतंय की, हा सीझन खूप मनोरंजक आणि अनोखा असणार आहे.

Bigg Boss 17: 'बिग बॉस १७'साठी अंकिताची जोरदार तयारी, २०० कपड्यांची केली खरेदी?

Wednesday, September 27, 2023

टीव्ही अभिनेत्री श्रीजिता डे हिने नुकतीच प्रियकर मायकलसोबत लग्नगाठ बांधली. दोघांनी १ जुलै रोजी चर्चमध्ये लग्न केले आहे. ख्रिश्चन प्रथेनुसार तिने आणि मायकलने चर्चमध्ये लग्न केले आहे. लग्नानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले, त्यानंतर चाहत्यांनी दोघांचे अभिनंदन केले.

Sreejita De: ना सिंदूर, ना मंगळसूत्र! हटके अवतारात भारतात परतली नववधू अभिनेत्री श्रीजिता डे

Friday, July 7, 2023

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकला ओळखत नाही, अशी व्यक्ती क्वचितच असेल. रुबिना दिलैक हे टीव्ही विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे आणि फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. नुकतेच तिने एक खास फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. (Photo: @rubinadilaik/IG)

Rubina Dilaik : हसीन दिलरुबा... रुबिना दिलैकचे फोटो पाहून तुम्हीही प्रेमात पडाल!

Monday, February 20, 2023

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिली जातो. सध्या हिंदी बिग बॉसचे १६वे पर्व चर्चेत आहे. या चर्चा शोमध्ये मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे त्यामध्ये सहभागी झाल्यामुळे रंगल्या आहेत. आज या शोचा विजेता घोषीत होणार आहे. त्यापूर्वी ऑरमॅक्सची रेटिंग समोर आली आहे. पाहा कोण आहे पहिल्या क्रमांकावर...

Bigg Boss 16 Finale: बिग बॉस १६च्या फिनालेआधी पाहा स्पर्धकांची आठवडाभरातील रँकिंग

Sunday, February 12, 2023

बिग बॉस १६च्या घरातून प्रेक्षकांची मने जिंकणारा स्पर्धक म्हणजे शिव ठाकरे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याला 'खतरों के खिलाडी १३'ची ऑफर दिली आहे.

Shiv Thakare: बिग बॉस संपण्यापूर्वीच शिव ठाकरेला रोहित शेट्टीकडून ऑफर

Monday, February 13, 2023

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिली जातो. सध्या हिंदी बिग बॉसचे १६वे पर्व चर्चेत आहे. सध्या शोमध्ये शिव ठाकरे, अर्चना गौतम, प्रियंका चौधरी, शालीन भनोट आणि एमसी स्टॅन आहे. त्यांच्या संपत्ती विषयी आपण जाणून घेणार आहोत.

Bigg Boss 16: एमसी स्टँट ते शिव ठाकरे; जाणून घ्या स्पर्धकांची एकूण संपत्ती

Saturday, February 11, 2023

‘बिग बॉस १६’च्या घरात सहभागी झालेला मराठमोळा स्पर्धक शिव ठाकरे याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. एक-दोन नव्हे, तर तब्बल तीन वेळा ‘बिग बॉस १६’चं कॅप्टनपद पटकावत शिव ठाकरेने विक्रम रचला आहे. (Photo: @shivthakare9/IG)

Shiv Thakare: जिथे तिथे पाहा शिव ठाकरेचीच हवा! ‘बिग बॉस १६’चं घर गाजवतोय मराठमोळा गडी

Sunday, January 8, 2023

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान आता आई होणार आहे. नुकतीच तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. अभिनेत्रीने एक क्यूट व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. (Photo: @gauaharkhan/IG)

PHOTO: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री गौहर खानने फ्लाँट केला बेबी बंप; शेअर केले क्युट फोटो!

Tuesday, January 3, 2023

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो बिग बॉस १६ सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या आणि चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांच्या संपत्तीविषयी तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया...

Bigg Boss 16: शिव ठाकरेची एकूण संपत्ती माहितीये का? जाणून घ्या बिग बॉस १६च्या स्पर्धकांची संपत्ती

Monday, January 2, 2023

सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी होतात. त्यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश असतो. चला जाणून घेऊया बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या बॉलिवूड कलाकारांविषयी...

Bigg Boss: शक्ती कपूर ते शमिता शेट्टी; 'हे' कलाकार दिसले बिग बॉसच्या घरात

Thursday, December 29, 2022

‘बिग बॉस १५’ची विजेती आणि ‘नागिन ६’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. अल्पावधीतच तिने छोट्या पडद्यावर आपला दबदबा निर्माण केला आहे. (Photo: @tejasswiprakash/IG)

Photo: मदनाची मंजिरी... तेजस्वी प्रकाशच्या बोल्ड अदांवर खिळल्या नजरा!

Wednesday, December 28, 2022

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. सध्या बिग बॉसचे १६वे पर्व चर्चेत आहे. यंदाच्या सिझनमध्ये सर्वाधिक मानधन कोणता स्पर्धक घेतो जाणून घेऊया...

Bigg Boss: बिग बॉस १६मध्ये 'या' स्पर्धकाला मिळते सर्वाधिक मानधन

Thursday, December 22, 2022