मराठी बातम्या  /  विषय  /  balasaheb thackeray

Latest balasaheb thackeray Photos

<p>बाळासाहेब ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० साली ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली.&nbsp;</p>

Balasaheb Thackeray Jayanti: बाळासाहेब ठाकरे यांचे कधी न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Tuesday, January 23, 2024

<p>स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज १० वा स्मृतीदिवस. यानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय प्रवास अनेक चढ उतरांचा होता. त्यांनी मराठी माणसांचे प्रश्न प्रामुख्याने मांडले. &nbsp;</p>

Balasaheb Thackeray: एक आठवण… महाराष्ट्र गाजवणाऱ्या भगव्या वादळाची

Thursday, November 17, 2022

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. तब्बल १०१ दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Sanjay Raut : खरी शिवसेना एकच, बाकी धोतऱ्याच्या कडू बिया, राऊत कडाडले; पाहा तुरुंगाबाहेरचे PHOTOS

Thursday, November 10, 2022