Latest amruta fadnavis Photos

<p>पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर व संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत ७३ कोटी मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यातील २६ कोटींच्या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.</p>

Photo : देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी केली विठुराया आणि रखुमाईची पूजा

Thursday, November 23, 2023