Ajit Pawar

दृष्टीक्षेप

अजित पवारांचं आणखी एका आमदाराला खुलं चॅलेंज

Ajit Pawar : ‘मंत्री होतो काय? आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो”; अजित पवारांचं आणखी एका आमदाराला खुलं चॅलेंज

Thursday, May 9, 2024

अजितदादांनी एका गृहिणीला बळीचा बकरा बनवले, मला सुनेत्रा पवारांची दया येते: संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut: अजित दादांनी एका गृहिणीला बळीचा बकरा बनवले, मला सुनेत्रा पवारांची दया येते: संजय राऊतांची बोचरी टीका

Tuesday, May 7, 2024

आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Supriya Sule : आता हे काय नवीन? बारामतीत मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी

Tuesday, May 7, 2024

रोहित पवारांच्या 'त्या' आरोपांवर अजित पावर बरसले! मतदान होताच म्हणाले,'त्याच्या डोक्यावर परिमाण झाला'

Ajit Pawar: रोहित पवारांच्या 'त्या' आरोपांवर अजित पावर बरसले! मतदान होताच म्हणाले,'त्याच्या डोक्यावर परिणाम झाला'

Tuesday, May 7, 2024

अजित पवारांनी  भरसभेत केली रोहित पवारांची मिमिक्री .

Ajit Pawar : सुप्रिया सुळेंच्या सांगता सभेत रोहित पवार भावुक, अजित पवारांनी केली मिमिक्री, म्हणाले एका पठ्ठ्याने..

Sunday, May 5, 2024

नवीन फोटो

<p>संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर येथील लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज लोकसभा निवणुकीसाठी अर्ज भरले. बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार पक्षातर्फे ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन केले. &nbsp;सुप्रिया सुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार अमोल कोल्हे, आमदार रविद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. &nbsp;</p>

loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

Apr 18, 2024 03:59 PM

नवीन व्हिडिओ

Video : हे अभय मांढरे कोण? अजित पवार यांच्याशी त्यांचं नातं काय? रोहित पवारांनी सांगितलं!

Video : हे अभय मांढरे कोण? अजित पवार यांच्याशी त्यांचं नातं काय? रोहित पवारांनी सांगितलं!

May 08, 2024 12:29 PM

नवीन वेबस्टोरी