(4 / 5)भारताचे माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी हे इंग्लंडमध्ये भारताचे चौथे सर्वात यशस्वी गोलंदाज आहेत. त्यांनी इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या १२ कसोटींमध्ये ३८.०८ च्या सरासरीने ३५ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीतील टॉप-५ गोलंदाजांमध्ये त्यांचा समावेश आहे. बेदींच्या नावावर इंग्लंडविरुद्ध ८५ विकेट्स आहेत.(angad bedi, instagram)