मराठी बातम्या  /  धर्म  /  Ekadashi In Year 2023 : २०२३ मध्ये कधी आणि किती असतील एकादशी

Ekadashi In Year 2023 : २०२३ मध्ये कधी आणि किती असतील एकादशी

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jan 02, 2023 10:17 AM IST

How Many Ekadashi In 2023 : साल २०२३ ला नुकतीच सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात एकादशीला फार महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे. यंदा वर्षभरात २४ नाही तर २६ एकादशी होणार आहेत.

२०२३ मध्ये किती एकादशी आहेत
२०२३ मध्ये किती एकादशी आहेत (हिंदुस्तान टाइम्स)

२०२३ मध्ये किती एकादशी आहेत

एकादशीचा सण दरवर्षी साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, दर तीन वर्षांनी एकदा अधिक मास म्हणून ओळखला जाणारा एक अतिरिक्त महिना असतो. यंदा हाच अधिक मास २०२३ रोजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सहाजिकच यंदा २४ ऐवजी २६ एकादशी साजरी होणार आहेत.

२०२३ मधील एकादशी कधी आहेत

२ जानेवारी २०२३, सोमवार - पौष पुत्रदा एकादशी,वैकुंठ एकादशी

१८ जानेवारी २०२३, बुधवार - शट्तिला एकादशी

१ फेब्रुवारी २०२३, बुधवार - जया एकादशी

१६ फेब्रुवारी २०२३, गुरुवार - विजया एकादशी

१७ फेब्रुवारी २०२३, शुक्रवार - वैष्णव विजया एकादशी

३ मार्च २०२३, शुक्रवार - अमलकी एकादशी

१८ मार्च २०२३, शनिवार - पापमोचिनी एकादशी

१ एप्रिल २०२३, शनिवार - कामदा एकादशी

२ एप्रिल २०२३, रविवार - वैष्णव कामदा एकादशी

१६ एप्रिल २०२३, रविवार - वरुथिनी एकादशी

१ मे २०२३, सोमवार - मोहिनी एकादशी

१५ मे २०२३, सोमवार - अपरा एकादशी

३१ मे २०२३, बुधवार - निर्जला एकादशी

१४ जून २०२३, बुधवार - योगिनी एकादशी

२९ जून २०२३, गुरुवार - देवशयनी एकादशी

१३ जुलै २०२३, गुरुवार - कामिका एकादशी

२९ जुलै २०२३, शनिवार - पद्मिनी एकादशी

१२ ऑगस्ट २०२३, शनिवार - परम एकादशी

२७ ऑगस्ट २०२३, रविवार - श्रावण पुत्रदा एकादशी

१० सप्टेंबर २०२३, रविवार - अजा एकादशी

२५ सप्टेंबर २०२३, सोमवार - परिवर्तिनी एकादशी

२६ सप्टेंबर २०२३, मंगळवार - गौण परिवर्तिनी एकादशी, वैष्णव परिवर्तनिनी एकादशी

१० ऑक्टोबर २०२३, मंगळवार - इंदिरा एकादशी

२५ ऑक्टोबर २०२३, बुधवार - पापंकुशा एकादशी

९ नोव्हेंबर २०२३, गुरुवार - रमा एकादशी

२३ नोव्हेंबर २०२३, गुरुवार - देवुत्थान एकादशी, गुरुवायूर एकादशी

८ डिसेंबर २०२३, शुक्रवार - उत्पन्न एकादशी

९ डिसेंबर २०२३, शनिवार - वैष्णव उत्पन्न एकादशी

२२ डिसेंबर २०२३, शुक्रवार - मोक्षदा एकादशी

२३ डिसेंबर २०२३, शनिवार - गौण मोक्षदा एकादशी, वैष्णव मोक्षदा एकादशी, वैकुंठ एकादशी

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग