मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Neechbhang Rajyog : तब्बल ५० वर्षांनंतर निर्माण होणारा निचभंग राजयोग या राशींना ठरणार लकी

Neechbhang Rajyog : तब्बल ५० वर्षांनंतर निर्माण होणारा निचभंग राजयोग या राशींना ठरणार लकी

28 March 2023, 16:48 IST Dilip Ramchandra Vaze
28 March 2023, 16:48 IST

Rare Rajyog after 50 years: ज्योतिष शास्त्रानुसार नवमांश कुंडलीत ग्रह उच्च राशीत असेल आणि लग्न कुंडलीत नीच राशीत असेल तर तो ग्रह शुभ फळ प्रदान करतो. या स्थितीला निचभंग राजयोग असं म्हणतात.

जवळपास ५० वर्षांनंतर निर्माण होणारा नीचभंग राजयोग काही राशींसाठी अत्यंत शुभफल घेऊन येणारा आहे. लवकरच हा राजयोग तयार होत असल्याने काही राशी अशा आहेत ज्यांना पैशाशी संबंधित कोणतीही समस्या राहाणार नाही.

(1 / 5)

मिथुन - ५० वर्षांनंतर दुर्मिळ राजयोग आकार घेत आहे, या राजयोगाचा फायदा मुथुन राशीला होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीत पतित योग तयार होत आहे, नोकरदारांना याचा फायदा होईल. मिथुन राशीच्या अशा व्यक्ती ज्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे त्यांच्यावर पैशाचा पाऊस पडू शकतो. शेअर बाजारातली गुंतवणूक तुम्हाला धनलाभ देऊन जाईल.

(2 / 5)

कन्या- निचभंग राजयोगाच्या प्रभावाखाली कन्या राशीसाठी अनुकूल काळ सुरू होईल. कामाच्या ठिकाणी सुधारणा होत आहेत. व्यवसायात यशाचा मार्ग मोकळा होईल. पैसे अचानक येतील. मालमत्ता खरेदी करण्याची योजना करू शकता. कन्या राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल.

(3 / 5)

धनु - अर्धशतकानंतर निर्माण होणाऱ्या निचभंग राजयोगाच्या प्रभावामुळे धनु राशीचे लोक भाग्यवान ठरणार आहेत. पैसे जोडल्याने निर्माण होत आहे. नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही मोठे पाऊल टाकू शकता. जे तुमचे आयुष्य बदलू शकते. गुंतवणूकीतुन नफा मिळेल.

(4 / 5)

मीन- मीन राशीच्या लोकांसाठी निचभंग योग लाभदायक असणार आहे. नोकरीत तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील. पसंतीच्या ठिकाणी बदलीची संधी मिळेल. समाजात आदराचं स्थान मिळेल. तुम्ही एखाद्या मोठ्या पदावरही विराजमान होऊ शकता.

(5 / 5)

इतर गॅलरीज