मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Relationship: नातेसंबंध तुटण्यामागे काय करणं असू शकतात? जाणून घ्या

Relationship: नातेसंबंध तुटण्यामागे काय करणं असू शकतात? जाणून घ्या

Mar 31, 2023 10:17 PM IST
  • twitter
  • twitter
  • Why Relationships Fail: कोणतेही नाते अचानक संपुष्टात येण्यामागे काय कारणे असू शकतात ते जाणून घ्या.
अभ्यास दर्शविते की सुमारे ४०-५०% विवाह घटस्फोटात संपतात. गेल्या काही वर्षांत हे आकडे बदललेले नाहीत. यामागचे काय कारणं असू शकते ते जाणून घ्या. 
share
(1 / 8)
अभ्यास दर्शविते की सुमारे ४०-५०% विवाह घटस्फोटात संपतात. गेल्या काही वर्षांत हे आकडे बदललेले नाहीत. यामागचे काय कारणं असू शकते ते जाणून घ्या. 
जेव्हा दोघांमध्ये संवादाचा अभाव असतो तेव्हा गैरसमज निर्माण होतात आणि नाते तुटते.
share
(2 / 8)
जेव्हा दोघांमध्ये संवादाचा अभाव असतो तेव्हा गैरसमज निर्माण होतात आणि नाते तुटते.
पैसा हे सर्व संघर्षांचे मूळ असू शकते. जोडप्यांचे ब्रेकअप होण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक विषयावरील वाद. 
share
(3 / 8)
पैसा हे सर्व संघर्षांचे मूळ असू शकते. जोडप्यांचे ब्रेकअप होण्याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक विषयावरील वाद. (Pexels)
जोडीदाराकडून फसवणूक झाल्यामुळे दोघांचा विश्वास आणि पाया नष्ट होतो.
share
(4 / 8)
जोडीदाराकडून फसवणूक झाल्यामुळे दोघांचा विश्वास आणि पाया नष्ट होतो.(Shutterstock)
ज्या जोडप्यांचे प्राधान्य आणि उद्दिष्टे अधोरेखित करण्यात अयशस्वी ठरतात त्यांच्यामध्ये संघर्ष उद्भवतात. 
share
(5 / 8)
ज्या जोडप्यांचे प्राधान्य आणि उद्दिष्टे अधोरेखित करण्यात अयशस्वी ठरतात त्यांच्यामध्ये संघर्ष उद्भवतात. 
जेव्हा दोघांमधील संघर्ष मिटत नाही तेव्हा ते एकमेकांबद्दल द्वेष दाखवतात.
share
(6 / 8)
जेव्हा दोघांमधील संघर्ष मिटत नाही तेव्हा ते एकमेकांबद्दल द्वेष दाखवतात.(Unsplash)
कठीण काळात, जेव्हा तुम्हाला जीवनातील कोणत्याही आव्हानांना सामोरे जावे लागते, तेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असला पाहिजे.
share
(7 / 8)
कठीण काळात, जेव्हा तुम्हाला जीवनातील कोणत्याही आव्हानांना सामोरे जावे लागते, तेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असला पाहिजे.(Unsplash)
अनेकांच्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. जेव्हा ते पूर्ण होत नाही तेव्हा ते निराशा, नाराजी आणि शेवटी नाते तुटण्यास कारणीभूत ठरू शकते.
share
(8 / 8)
अनेकांच्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. जेव्हा ते पूर्ण होत नाही तेव्हा ते निराशा, नाराजी आणि शेवटी नाते तुटण्यास कारणीभूत ठरू शकते.(Pexels)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज