मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shukra Rashi Parivartan : शुक्राचं राशीपरिवर्तन ‘या’ राशींना देणार आर्थिक भरती

Shukra Rashi Parivartan : शुक्राचं राशीपरिवर्तन ‘या’ राशींना देणार आर्थिक भरती

26 May 2023, 11:57 IST Dilip Ramchandra Vaze
26 May 2023, 11:57 IST

Venus Transit : शुक्र राशीपरिवर्तन करणार आहे. अशात शुक्रासोबत माता लक्ष्मीचा आशिर्वाद काही राशींचं नशीब बदलून टाकणार आहे.

प्रेमाचा स्वामी शुक्र आगामी ३० मे रोजी राशीपरिवर्तन करत आहे. शुक्राच्या राशीपरिवर्तनाने काही राशी अत्यंत सुखी होणार आहेत. शुक्र ज्या राशींवर कृपा ठेवतो त्या राशीत माता लक्ष्मीचीही कृपादृष्टी असते.

(1 / 6)

मेष - ३० मे पासून मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या संक्रमणामुळे शुभ वार्ती कानी पडतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवनात पूर्वीपेक्षा गोडवा वाढेल. सर्व कामात तुम्हाला भरभरून यश मिळेल.

(2 / 6)

मिथुन : शुक्राच्या संक्रमणाने तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ काळाची ही सुरूवात असेल. तुमच्या जोडीदाराची भरपूर साथ तुम्हाला या काळात लाभेल. आर्थिक समस्यांपासून मुक्त व्हाल. 

(3 / 6)

कर्क : नोकरीत बदल होऊ शकतात. व्यवसायात लाभ होईल. जी कृती कराल त्यात यश मिळेल, हाती संपत्ती असेल. जोडीदारासोबत वेळ घालवू शकाल. 

(4 / 6)

सिंह - नोकरीत सुधारणा होईल. अनेक मोठे प्रकल्प तुमच्या वाट्याला येऊ शकतात. कौटुंबिक काळ चांगला जाईल. तुम्ही हात लावलेल्या कामात तुम्हाला नफा मिळेल. तुम्हाला भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होईल. आर्थिकदृष्ट्या चांगला काळ जाईल. 

(5 / 6)

धनु: शुक्राच्या संक्रमणाने कुटुंबात उत्साह असेल. तुम्हालाही काही चांगली बातमी मिळू शकते. नशीब तुमच्या सोबत असेल. वैवाहिक जीवनातही आनंद भरलेला असेल. तुम्हाला सर्व कामात यश मिळेल.

(6 / 6)

इतर गॅलरीज