मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vastu Tips Money Luck : आर्थिक संकटांमुळे अडचणीत आले आहात? मग मीठाचे करा ‘हे’ सोपे उपाय

Vastu Tips Money Luck : आर्थिक संकटांमुळे अडचणीत आले आहात? मग मीठाचे करा ‘हे’ सोपे उपाय

May 26, 2023 04:16 PM IST
  • twitter
  • twitter
Vastu Shastra : पण ते मीठ ठेवण्याच्याही अनेक पद्धती आहेत. घराच्या कोणत्या डब्यात मीठ कसे ठेवावे याच्या तज्ञांच्या टिप्स आहेत. मीठ पारिस्थितिकीवरील अशाच काही टिप्स पाहू.
आर्थिकदृष्ट्या सुदृढ राहाण्याचा आपण सर्व वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करत असतो. मात्र एखाद्याच्या डोक्यावर हलाखीचं आभाळ कोसळलं की त्या व्यक्तीची अवस्था काय होते हे पाहाणंही एखाद्या वेदनेपेक्षा कमी नसतं. म्हणजे अगदी कालपरवापर्यंत नीट चालणारी त्या व्यक्तीची आर्थिक घडी अचानक विस्कळीत होते आणि काय करावं हे त्यालाही कळत नसतं. मात्र वास्तुशास्त्र यावरही उपाय सांगतं. घरातलं साधं मीठ घरात योग्य ठिकाणी ठेवल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.
share
(1 / 4)
आर्थिकदृष्ट्या सुदृढ राहाण्याचा आपण सर्व वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करत असतो. मात्र एखाद्याच्या डोक्यावर हलाखीचं आभाळ कोसळलं की त्या व्यक्तीची अवस्था काय होते हे पाहाणंही एखाद्या वेदनेपेक्षा कमी नसतं. म्हणजे अगदी कालपरवापर्यंत नीट चालणारी त्या व्यक्तीची आर्थिक घडी अचानक विस्कळीत होते आणि काय करावं हे त्यालाही कळत नसतं. मात्र वास्तुशास्त्र यावरही उपाय सांगतं. घरातलं साधं मीठ घरात योग्य ठिकाणी ठेवल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.(Freepik)
आर्थिक उन्नती व्हावी असं वाटत असेल तर असं ठेवा मीठ- जर तुम्हाला घरामध्ये आर्थिक सुधारणा हवी असेल तर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ४ ते ५ लवंगा थोडे मीठ घालून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या लवंगा आणि मीठ एका काचेच्या डब्यात ठेवावं. यामुळे आर्थिक बाबतीत सुधारणा होते असं सांगितलं जातं.
share
(2 / 4)
आर्थिक उन्नती व्हावी असं वाटत असेल तर असं ठेवा मीठ- जर तुम्हाला घरामध्ये आर्थिक सुधारणा हवी असेल तर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ४ ते ५ लवंगा थोडे मीठ घालून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या लवंगा आणि मीठ एका काचेच्या डब्यात ठेवावं. यामुळे आर्थिक बाबतीत सुधारणा होते असं सांगितलं जातं.(Freepik)
ही चूक करू नका - घराच्या एका कोपऱ्यात हे मीठ आणि लंवंगा घालून ठेवल्यावर १० ते १२ तासांनी हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्या. ते मीठ दिवसेंदिवस असंच ठेवू नका.
share
(3 / 4)
ही चूक करू नका - घराच्या एका कोपऱ्यात हे मीठ आणि लंवंगा घालून ठेवल्यावर १० ते १२ तासांनी हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्या. ते मीठ दिवसेंदिवस असंच ठेवू नका.
बाथरूम आणि बेडरूममध्ये मीठ - जर जोडीदारांमध्ये सारखी भांडणं होत असतील तर बेडरूमच्या एका कोपऱ्यात मीठ ठेवा. गृहदोष असल्यास बाथरूमच्या एका कोपऱ्यात मीठ ठेवा. मात्र १० ते १२ तासांनंतर हे मीठ काढून टाकावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
share
(4 / 4)
बाथरूम आणि बेडरूममध्ये मीठ - जर जोडीदारांमध्ये सारखी भांडणं होत असतील तर बेडरूमच्या एका कोपऱ्यात मीठ ठेवा. गृहदोष असल्यास बाथरूमच्या एका कोपऱ्यात मीठ ठेवा. मात्र १० ते १२ तासांनंतर हे मीठ काढून टाकावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)(Freepik)
इतर गॅलरीज