मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  हेअर फॉलने त्रस्त? आहारात समावेश करा या सुपरफूड्सचा

हेअर फॉलने त्रस्त? आहारात समावेश करा या सुपरफूड्सचा

27 June 2022, 23:28 IST HT Marathi Desk
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 23:28 IST
  • केस गळतीची समस्या प्रत्येकाला आहे. या समस्येमुळे मानसिक त्रास सुद्धा होतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. असे पदार्थ आहेत, जे तुमची केस गळती थांबवून वाढीस प्रोत्साहन देतात. जाणून घ्या या सुपर फूडबाबत.
आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी काय चांगले आहे, हे जाणून न घेता, बाजारात मिळणारे शॅम्पू, कंडीशनर, साबण आणि इतर प्रोडक्टच्या वापराने फक्त तुमचा खिसा रिकामा होत नाहीये तर तुमच्या डोक्यावरचे केस देखील गळत आहेत. नैसर्गिक उपाय हे कायमचे तारणहार आहेत. केसगळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर काही सुपरफूड्सचा आहारात समावेश करावा.

(1 / 6)

आपल्या स्किनसाठी आणि केसांसाठी काय चांगले आहे, हे जाणून न घेता, बाजारात मिळणारे शॅम्पू, कंडीशनर, साबण आणि इतर प्रोडक्टच्या वापराने फक्त तुमचा खिसा रिकामा होत नाहीये तर तुमच्या डोक्यावरचे केस देखील गळत आहेत. नैसर्गिक उपाय हे कायमचे तारणहार आहेत. केसगळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर काही सुपरफूड्सचा आहारात समावेश करावा.(Unsplash)

नट्स: नट्स म्हणजेच ड्रायफ्रूट्स हे तुमच्या आहारात महत्त्वाचे आहे. हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे, विशेषतः बायोटिन, बी-व्हिटॅमिन, प्रथिने, मॅग्नेशियम, ओमेगा ३ आणि ६ फॅटी अॅसिड्स इत्यादी. हे केसांच्या क्युटिकल्सला केवळ मजबूत करत नाहीत तर स्काल्पचे पोषण देखील करतात.

(2 / 6)

नट्स: नट्स म्हणजेच ड्रायफ्रूट्स हे तुमच्या आहारात महत्त्वाचे आहे. हे पोषक तत्वांनी समृद्ध आहे, विशेषतः बायोटिन, बी-व्हिटॅमिन, प्रथिने, मॅग्नेशियम, ओमेगा ३ आणि ६ फॅटी अॅसिड्स इत्यादी. हे केसांच्या क्युटिकल्सला केवळ मजबूत करत नाहीत तर स्काल्पचे पोषण देखील करतात.(Unsplash)

पालक: पालकामध्ये अँटि ऑक्सिडंट असतात जे केस गळती रोखण्यास मदत करतात. व्हिटॅमिन बी आणि सी केसांच्या कूपांचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करतात आणि वाढीस उत्तेजन देतात.

(3 / 6)

पालक: पालकामध्ये अँटि ऑक्सिडंट असतात जे केस गळती रोखण्यास मदत करतात. व्हिटॅमिन बी आणि सी केसांच्या कूपांचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करतात आणि वाढीस उत्तेजन देतात.(Unsplash)

साल्मन: साल्मनमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर असते, जे केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी उत्तम आहे. हा मासा खाल्ल्याने केस निरोगी वाढतात.

(4 / 6)

साल्मन: साल्मनमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर असते, जे केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी उत्तम आहे. हा मासा खाल्ल्याने केस निरोगी वाढतात.(Unsplash)

बीन्सः बीन्समध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, झिंक, इतर खनिजे आणि प्रोटिन असतात. हे सर्व पोषक केसांच्या वाढीसाठी तसेच खराब झालेले केस सुधारण्यास मदत करतात.

(5 / 6)

बीन्सः बीन्समध्ये फायबर, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, झिंक, इतर खनिजे आणि प्रोटिन असतात. हे सर्व पोषक केसांच्या वाढीसाठी तसेच खराब झालेले केस सुधारण्यास मदत करतात.(Unsplash)

अंडी: अंड्यांमध्ये बायोटिन आणि इतर बी जीवनसत्त्वे असतात, जे केस, त्वचा आणि नखांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. केसांच्या वाढीसाठी हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे.

(6 / 6)

अंडी: अंड्यांमध्ये बायोटिन आणि इतर बी जीवनसत्त्वे असतात, जे केस, त्वचा आणि नखांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. केसांच्या वाढीसाठी हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे.(Unsplash)

इतर गॅलरीज