मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune: शाळेत प्रतिकात्मक रिंगण सोहळा, बाल वारकरी दंगले टाळ मृदंगाच्या गजरात

Pune: शाळेत प्रतिकात्मक रिंगण सोहळा, बाल वारकरी दंगले टाळ मृदंगाच्या गजरात

Jul 09, 2022 03:11 PM IST Suraj Sadashiv Yadav
  • twitter
  • twitter

  • भगव्या पताका फडकावीत, टाळ-मृदुंगाच्या गजरात, माऊली-माऊली, ग्यानबा तुकाराम असा विद्यार्थ्यांनी जयघोष केला.

आषाढी एकादशीनिमित्त वारकरी आज पंढरीत पोहचतील. यानिमित्ताने राज्यात विठ्ठलमय असं वातारण झालं आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

आषाढी एकादशीनिमित्त वारकरी आज पंढरीत पोहचतील. यानिमित्ताने राज्यात विठ्ठलमय असं वातारण झालं आहे.(फोटो - प्रथम गोखले)

पुण्यात ‘डेक्कन ऐज्युकेशन सोसायटी’च्या ‘नवीन मराठी शाळे’त बाल वारकर्‍यांचा प्रतिकात्मक रिंगण सोहळा पार पडला.
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

पुण्यात ‘डेक्कन ऐज्युकेशन सोसायटी’च्या ‘नवीन मराठी शाळे’त बाल वारकर्‍यांचा प्रतिकात्मक रिंगण सोहळा पार पडला.(फोटो - प्रथम गोखले)

जवळपास १३०० विद्यार्थ्यांनी या प्रतिकात्मक रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला होता. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

जवळपास १३०० विद्यार्थ्यांनी या प्रतिकात्मक रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला होता. (फोटो - प्रथम गोखले)

प्रतिकात्मक रिंगण सोहळ्यावेळी भजनात विद्यार्थी-विद्यार्थीनी दंग झाले होते.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

प्रतिकात्मक रिंगण सोहळ्यावेळी भजनात विद्यार्थी-विद्यार्थीनी दंग झाले होते.(फोटो - प्रथम गोखले)

चोपदाराने रिंगण लावल्यानंतर अश्वाने तीन फेर्‍या पूर्ण केल्या. विठ्ठल नामाच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमून गेला.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

चोपदाराने रिंगण लावल्यानंतर अश्वाने तीन फेर्‍या पूर्ण केल्या. विठ्ठल नामाच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमून गेला.( फोटो - प्रथम गोखले)

विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांच्या वेषभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांच्या वेषभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या.(फोटो - प्रथम गोखले)

शाळेतील या रिंगण सोहळ्यात पालखी पाठोपाठ अश्वाचे आगमन झाले. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

शाळेतील या रिंगण सोहळ्यात पालखी पाठोपाठ अश्वाचे आगमन झाले. (फोटो - प्रथम गोखले)

भगव्या पताका फडकावीत, टाळ-मृदुंगाच्या गजरात, माऊली-माऊली, ग्यानबा तुकाराम असा विद्यार्थ्यांनी जयघोष केला. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

भगव्या पताका फडकावीत, टाळ-मृदुंगाच्या गजरात, माऊली-माऊली, ग्यानबा तुकाराम असा विद्यार्थ्यांनी जयघोष केला. (फोटो - प्रथम गोखले)

डोईवर तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. 
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

डोईवर तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. (फोटो - प्रथम गोखले)

सामाजिक कार्यकर्ते पीयूष शहा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री हजारे, मीनल कचरे, तनुजा तिकोने, धनंजय तळपे, रूपाली सावंत, सोनाली मुंढे यांनी संयोजन केले. 
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

सामाजिक कार्यकर्ते पीयूष शहा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री हजारे, मीनल कचरे, तनुजा तिकोने, धनंजय तळपे, रूपाली सावंत, सोनाली मुंढे यांनी संयोजन केले. (फोटो - प्रथम गोखले)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज