मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kolhapur Violence : वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक, कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Kolhapur Violence : वाहनांची तोडफोड, दुकानांवर दगडफेक, कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Jun 07, 2023 04:16 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Internet Shutdown In Kolhapur : कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून शहरातील अनेक ठिकाणी दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.

Kolhapur Violence News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियावर समाजकंटकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

Kolhapur Violence News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियावर समाजकंटकांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आहे.(HT)

kolhapur violence news today : कोल्हापुरातील मुख्य चौकात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

kolhapur violence news today : कोल्हापुरातील मुख्य चौकात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.(HT)

Internet Shutdown In Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला, महापालिकेचा भाग आणि शिवाजी रोड या ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहे. या ठिकाणीही पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याची माहिती आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

Internet Shutdown In Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला, महापालिकेचा भाग आणि शिवाजी रोड या ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहे. या ठिकाणीही पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याची माहिती आहे.(HT)

kolhapur crime news marathi : मंगळवारी दोन गटात राडा झाल्यानंतर संपूर्ण कोल्हापूर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरात १९ जून पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

kolhapur crime news marathi : मंगळवारी दोन गटात राडा झाल्यानंतर संपूर्ण कोल्हापूर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शहरात १९ जून पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.(PTI)

Internet Shutdown After Violence In Kolhapur : वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोल्हापुरातील परिस्थिती तणावपूर्ण असल्याने पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. त्यानंतर आता शहरात जास्त लोकांनी एकत्र येणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे, प्रतिमांचे प्रदर्शन करणे आणि जोशपूर्ण भाषणांवर बंदी घालण्यात आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

Internet Shutdown After Violence In Kolhapur : वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोल्हापुरातील परिस्थिती तणावपूर्ण असल्याने पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. त्यानंतर आता शहरात जास्त लोकांनी एकत्र येणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे, प्रतिमांचे प्रदर्शन करणे आणि जोशपूर्ण भाषणांवर बंदी घालण्यात आली आहे.(PTI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज