Sonakshi Sinha: सोनाक्षीची स्टायलिश स्टाईल तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतेच सोनाक्षीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बॉसी लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या ‘दहाड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे. या वेब सीरिजमधून तिने पहिल्यांदाच डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. (Photo: @aslisona/IG)
(2 / 5)
सोनाक्षी सिन्हा तिच्या बोल्ड आणि बेधडक शैलीने चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. अभिनयासोबतच ती तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते. (Photo: @aslisona/IG)
(3 / 5)
सोनाक्षीची स्टायलिश स्टाईल तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतेच सोनाक्षीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बॉसी लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. (Photo: @aslisona/IG)
(4 / 5)
ब्लॅक डेनिमसह ऑल ब्लॅक लूकमध्ये सोनाक्षी सिन्हाचा स्टनिंग अवतार पाहायला मिळतो आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. (Photo: @aslisona/IG)
(5 / 5)
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची ‘दहाड’ ही वेब सीरिज सध्या तुअफान गाजली आहे. सध्या सोनाक्षी सिन्हा या वेब सीरिजच प्रमोशन करताना दिसत आहे. (Photo: @aslisona/IG)