मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचा एथनिक लूक! लाल रंगातील लेहेंगा घालून सेट केला फॅशन बार

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचा एथनिक लूक! लाल रंगातील लेहेंगा घालून सेट केला फॅशन बार

Oct 06, 2022 04:52 PM IST Tejashree Tanaji Gaikwad
  • twitter
  • twitter

  • हा सणांचा हंगाम आहे. फेस्टिवल लूकसाठी सोनाक्षी सिन्हाचे लुक्स ट्राय करू शकतात.

सोनाक्षी सिन्हाचा नवरात्री एडिशन रेड लेहेंगा सेट हा सणासुदीला घालण्यासाठी बेस्ट आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

सोनाक्षी सिन्हाचा नवरात्री एडिशन रेड लेहेंगा सेट हा सणासुदीला घालण्यासाठी बेस्ट आहे.(Instagram/@aslisona)

सोनाक्षी सिन्हाच्या ड्रेसवरती मिरर वर्क आणि प्लंगिंग नेकलाइन, मॅचिंग लेहेंगा आणि केप असलेला ब्लाउज घातला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

सोनाक्षी सिन्हाच्या ड्रेसवरती मिरर वर्क आणि प्लंगिंग नेकलाइन, मॅचिंग लेहेंगा आणि केप असलेला ब्लाउज घातला आहे.(Instagram/@aslisona)

सोनाक्षी सिन्हाने तिचा लेहेंगा सिल्व्हर चोकर आणि लाल बिंदीसह एकत्र केला आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

सोनाक्षी सिन्हाने तिचा लेहेंगा सिल्व्हर चोकर आणि लाल बिंदीसह एकत्र केला आहे.(Instagram/@aslisona)

सोनाक्षी सिन्हाच्या स्वत:च्या नेल ब्रँडमधील लाल रंगाची नेलंपॉलिश लावली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सोनाक्षी सिन्हाच्या स्वत:च्या नेल ब्रँडमधील लाल रंगाची नेलंपॉलिश लावली आहे.(Instagram/@aslisona)

सोनाक्षी सिन्हाने "नवरात्री स्पेशल" या कॅप्शनसह अनेक वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सोनाक्षी सिन्हाने "नवरात्री स्पेशल" या कॅप्शनसह अनेक वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.(Instagram/@aslisona)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज