मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sennheiser MOMENTUM ट्रू वायरलेस ३ ईयरबड्स लाँच, जाणून घ्या फीचर्स व किंमत

Sennheiser MOMENTUM ट्रू वायरलेस ३ ईयरबड्स लाँच, जाणून घ्या फीचर्स व किंमत

May 18, 2022 05:51 PM IST Shaurya Tomer
  • twitter
  • twitter

अधिक काळ बॅटरी लाईफ असणारे ईयरबड्स घेणार असाल तर सेन्हायज़रचे नवे ईयरबड्स लाँच करण्यात आले आहेत, जे तब्बल २८ तास चालतील. सेन्हायज़रने आज सेन्हायज़र मोमेंटम ट्रू वायरलेस ३ (Sennheiser MOMENTUM True Wireless 3) लाँच करून आपल्या मल्टी-अवॉर्ड विनिंग मोमेंटम सीरीजचा विस्तार केला आहे. 

मोमेंटम ट्रू वायरलेस ३ साउंड क्वॉलिटी, एडॉप्टिव नॉइज कँसिलेशन (एएनसी) आणि वियरिंग कंफर्टबाबत नवे मानदंड स्थापण करते. हाय क्वॉलिटी मटेरियल आणि आकर्षक डिझाईन बरोबरच या ईयरबड्समध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. जे ऐकण्याचा आनंद द्विगुणित करतात. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

मोमेंटम ट्रू वायरलेस ३ साउंड क्वॉलिटी, एडॉप्टिव नॉइज कँसिलेशन (एएनसी) आणि वियरिंग कंफर्टबाबत नवे मानदंड स्थापण करते. हाय क्वॉलिटी मटेरियल आणि आकर्षक डिझाईन बरोबरच या ईयरबड्समध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. जे ऐकण्याचा आनंद द्विगुणित करतात. (Sennheiser)

मोमेंटम ट्रू वायरलेस ३ आधीच्या मॉलप्रमाणेच आउटस्टँडिंग साउंड क्वालिटी प्रदान करते. जी सेन्हाइज़र के ट्रू रिस्पांस ट्रांसड्यूसरवर केंद्रित आहे. हे इअरबर्डस जर्मनीमध्ये उत्पादित करण्यात आले आहेत. हे डायनामिक ७ मिमी ड्रायवर बेस्ड, बास, नॅचुलर मिड आणि डिटेल्ड हायसोबत एक इमर्सिव स्टीरियो साउंड उत्पन्न करतात. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मोमेंटम ट्रू वायरलेस ३ आधीच्या मॉलप्रमाणेच आउटस्टँडिंग साउंड क्वालिटी प्रदान करते. जी सेन्हाइज़र के ट्रू रिस्पांस ट्रांसड्यूसरवर केंद्रित आहे. हे इअरबर्डस जर्मनीमध्ये उत्पादित करण्यात आले आहेत. हे डायनामिक ७ मिमी ड्रायवर बेस्ड, बास, नॅचुलर मिड आणि डिटेल्ड हायसोबत एक इमर्सिव स्टीरियो साउंड उत्पन्न करतात. (Sennheiser)

नवीन साउंड पर्सनलायजेशन फीचर प्रत्येक यूजरच्या इंडिविज्युअल हियरिंगसाठी योग्य साउंड सेट करण्यासाठी गाइडेड लिस्निंग टेस्टच्या माध्यमातून एक चांगला साउंड एक्सपीरियंस प्रदान करते. त्याचबरोबर, स्मार्ट कंट्रोल app यूजर्ससाठी प्रीसेट आणि एक इक्वलाइज़र फीचरचा पर्याय प्रदान करते. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

नवीन साउंड पर्सनलायजेशन फीचर प्रत्येक यूजरच्या इंडिविज्युअल हियरिंगसाठी योग्य साउंड सेट करण्यासाठी गाइडेड लिस्निंग टेस्टच्या माध्यमातून एक चांगला साउंड एक्सपीरियंस प्रदान करते. त्याचबरोबर, स्मार्ट कंट्रोल app यूजर्ससाठी प्रीसेट आणि एक इक्वलाइज़र फीचरचा पर्याय प्रदान करते. (Sennheiser)

सेन्हायज़रने खास करून एडॉप्टिव नॉइज कँसिलेशनमध्ये या ईयरबड्समध्ये सुधारणा केली आहे. जे ऑटोमॅटिकली तुमच्या वातावरणात एडजस्ट होते. सिस्टम, रियल टाइम ऑन करण्यासाठी आसपासचे आवाज मॉनिटर करते. जे यूजर ट्रेनची अनाउंसमेंट सारख्या गोष्टी ऐकण्यासाठी जागरूक असतात त्यांना हे फिचर्स फायद्याचे आहे. एक बटन टच वर नॉइज कँसिलेशन डिएक्टिवेट करू शकता किंवा ट्रांसपरन्सी मोड वर स्विच करू शकता. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सेन्हायज़रने खास करून एडॉप्टिव नॉइज कँसिलेशनमध्ये या ईयरबड्समध्ये सुधारणा केली आहे. जे ऑटोमॅटिकली तुमच्या वातावरणात एडजस्ट होते. सिस्टम, रियल टाइम ऑन करण्यासाठी आसपासचे आवाज मॉनिटर करते. जे यूजर ट्रेनची अनाउंसमेंट सारख्या गोष्टी ऐकण्यासाठी जागरूक असतात त्यांना हे फिचर्स फायद्याचे आहे. एक बटन टच वर नॉइज कँसिलेशन डिएक्टिवेट करू शकता किंवा ट्रांसपरन्सी मोड वर स्विच करू शकता. (Sennheiser)

ऑडियो आणि विज्युअल कंटेंट दरम्यान बेस्ट पॉसिबल सिंक्रनायज़ेशनसाठी, मोमेंटम ट्रू वायरलेस ३ ऑडियो कोडेक्सच्या सीरीजलाही सपोर्ट करते. जसे की,  AAC, SBC  आणि   aptX™ एडॉप्टिव, जे लेटेंसी किमान पातळीवर कमी करते. मोमेंटम ट्रू वायरलेस  ३ चे  सहज टच कंट्रोल, जे यूजर आपल्या पर्सनल आवश्यकतेनुसार बदलू शकतात. ऑडियो नेविगेट करणे आणि व्हाईस असिस्टेंट एक्सेस करणे सुलभ बनवते. True Wireless  3 earbuds ची प्रास्ताविक किंमत रु.२१,९९० आणि काळा, ग्रेफाइट आणि पांढरा या ३ रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

ऑडियो आणि विज्युअल कंटेंट दरम्यान बेस्ट पॉसिबल सिंक्रनायज़ेशनसाठी, मोमेंटम ट्रू वायरलेस ३ ऑडियो कोडेक्सच्या सीरीजलाही सपोर्ट करते. जसे की,  AAC, SBC  आणि   aptX™ एडॉप्टिव, जे लेटेंसी किमान पातळीवर कमी करते. मोमेंटम ट्रू वायरलेस  ३ चे  सहज टच कंट्रोल, जे यूजर आपल्या पर्सनल आवश्यकतेनुसार बदलू शकतात. ऑडियो नेविगेट करणे आणि व्हाईस असिस्टेंट एक्सेस करणे सुलभ बनवते. True Wireless  3 earbuds ची प्रास्ताविक किंमत रु.२१,९९० आणि काळा, ग्रेफाइट आणि पांढरा या ३ रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. (Sennheiser)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज