मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Saumya Tandon: ये हसीं वादियां... ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री सौम्या टंडनचं मनमोहक सौंदर्य!

Saumya Tandon: ये हसीं वादियां... ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री सौम्या टंडनचं मनमोहक सौंदर्य!

May 26, 2023 12:52 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Saumya Tandon Photo: ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेत ‘गोरी मेम’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन सध्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये पोहोचली आहे.

‘भाभी जी घर पर है’ या मालिकेत ‘गोरी मेम’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडन सध्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये आहे. सौम्याने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर सुंदर व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती काश्मीरचं सौंदर्य दाखवताना दिसत आहे. (Photo: @saumyas_world_/IG)
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

या फोटोंमध्ये सौम्या गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करून बोटीत बसलेली दिसली. अभिनेत्री दुसऱ्यांदा काश्मीरला पोहोचली आहे. (Photo: @saumyas_world_/IG)
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

काश्मीरचं सौंदर्य दाखवताना सौम्या एका व्हिडीओमध्ये म्हणाली की, ‘मी दुसऱ्यांदा काश्मीरमध्ये आले आहे आणि पुन्हा एकदा काश्मीरच्या प्रेमात पडले आहे.’ (Photo: @saumyas_world_/IG)
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

सौम्या टंडन ‘भाभी जी घर पर हैं’ या शोमध्ये दिसली होती. तिने २०२०मध्ये हा शो सोडला होता. या शोशिवाय ती ‘ऐसा देश है मेरा’, ‘डान्स इंडिया डान्स’, ‘कॉमेडी सर्कस के तानसेन’ आणि ‘एंटरटेनमेंट की रात’मध्येही दिसली आहे. (Photo: @saumyas_world_/IG)
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

तिची स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. सोशल मीडियावरही ती चांगलाच सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवादही साधते. (Photo: @saumyas_world_/IG)
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

तिची स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. सोशल मीडियावरही ती चांगलाच सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या चाहत्यांशी संवादही साधते. (Photo: @saumyas_world_/IG)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज