मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photos : सॅमसंग गॅलेक्सी F13 भारतात होतोय लॉन्च, 6000एमएच आहे बॅटरी

Photos : सॅमसंग गॅलेक्सी F13 भारतात होतोय लॉन्च, 6000एमएच आहे बॅटरी

Jun 18, 2022 02:59 PM IST HT Tech
  • twitter
  • twitter

सॅमसंग गॅलेक्सी F13 लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहे. फ्लिपकार्टवर कंपनीने त्याचा टीझरही लॉन्च केला आहे.

मोबाईलच्या क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या सॅमसंगने आता आपल्या एफ या श्रेणीचा विस्तार करण्याचं ठरवलं आहे.त्यासाठीच कंपनी घेऊन आली आहे सॅमसंग गॅलेक्सी F13. याची बॅटरी ६००० एमएच इतकी जबरदस्त असणार आहे. हा फोन २२ जूनच्या रात्री भारतात लॉन्च केला जाणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

मोबाईलच्या क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या सॅमसंगने आता आपल्या एफ या श्रेणीचा विस्तार करण्याचं ठरवलं आहे.त्यासाठीच कंपनी घेऊन आली आहे सॅमसंग गॅलेक्सी F13. याची बॅटरी ६००० एमएच इतकी जबरदस्त असणार आहे. हा फोन २२ जूनच्या रात्री भारतात लॉन्च केला जाणार आहे.(Flipkart )

एका महिन्यापूर्वी गिकबेंच या वेबसाईटने सॅमसंग, या फोनची माहिती देत असल्याचं पाहिलं होतं. मात्र बॅटरीच्या बाबतीत सॅमसंग कोणतीच माहिती देत नव्हता. आणि हा फोन भारतात कधी येईल याची तारीखही सांगत नव्हता. मात्र आता या इ कॉमर्स कंपनीनेही सॅमसंगच्या या फोनच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

एका महिन्यापूर्वी गिकबेंच या वेबसाईटने सॅमसंग, या फोनची माहिती देत असल्याचं पाहिलं होतं. मात्र बॅटरीच्या बाबतीत सॅमसंग कोणतीच माहिती देत नव्हता. आणि हा फोन भारतात कधी येईल याची तारीखही सांगत नव्हता. मात्र आता या इ कॉमर्स कंपनीनेही सॅमसंगच्या या फोनच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.(Amritanshu / HT Tech)

या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे आणि यात एलईडी फ्लॅशही असेल. सर्वात लक्षवेधक म्हणजे याची बॅटरी. सॅमसंग गॅलेक्सी F13 मध्ये ६ हजार एमएचची बॅटरी देण्यात आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे आणि यात एलईडी फ्लॅशही असेल. सर्वात लक्षवेधक म्हणजे याची बॅटरी. सॅमसंग गॅलेक्सी F13 मध्ये ६ हजार एमएचची बॅटरी देण्यात आली आहे.(Flipkart )

या टीझरमध्ये चिपसेटबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा फोन ८ जीबी रॅमचा असेल.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

या टीझरमध्ये चिपसेटबद्दल काहीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा फोन ८ जीबी रॅमचा असेल.(Flipkart)

सॅमसंग गॅलेक्सी F13 मध्ये फर्स्ट ऑटो डेटा स्विचिंग फीचर देण्यात आलं आहे. यानं तुमचं सीम आऊट ऑफ नेटवर्क असल्यासही तुम्हाला नेटवर्कमध्ये राहाण्यास मदत होणार आहे. हा फोन तीन रंगात उपलब्ध असेल. गुलाबी,निळा आणि हिरवा.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सॅमसंग गॅलेक्सी F13 मध्ये फर्स्ट ऑटो डेटा स्विचिंग फीचर देण्यात आलं आहे. यानं तुमचं सीम आऊट ऑफ नेटवर्क असल्यासही तुम्हाला नेटवर्कमध्ये राहाण्यास मदत होणार आहे. हा फोन तीन रंगात उपलब्ध असेल. गुलाबी,निळा आणि हिरवा.(HT Tech)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज