मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rinku Rajguru: बहरला हा मधुमास नवा... रिंकू राजगुरूच्या फोटोंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

Rinku Rajguru: बहरला हा मधुमास नवा... रिंकू राजगुरूच्या फोटोंवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!

18 March 2023, 14:08 IST Harshada Bhirvandekar
18 March 2023, 14:08 IST

Rinku Rajguru Photo: नुकतंच रिंकूने खास फोटोशूट केलं आहे. या नव्या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. नेहमीच आपल्या ग्लॅमरस अदांनी रिंकू चाहत्यांच्या मनाला भुरळ घालते. (Photo: @ iamrinkurajguru/IG) 

(1 / 5)

'सैराट' या पहिल्या वहिल्या चित्रपटातून रिंकूने प्रेक्षकांची मने जिंकली आणि रोतारात स्टार झाली. सध्या रिंकूचे नवे फोटो शूट चर्चेत आहे. (Photo: @ iamrinkurajguru/IG)   

(2 / 5)

रिंकू ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. (Photo: @ iamrinkurajguru/IG)   

(3 / 5)

नुकतंच रिंकूने खास फोटोशूट केलं आहे. या नव्या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. (Photo: @ iamrinkurajguru/IG)   

(4 / 5)

इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रिंकूने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तर, हातात गुलाबी रंगाचे गुलाब घेतले आहेत. केसांचा बन, हलका मेकअप आणि गळ्यात नाजूक नेकलेस या लूकमध्ये रिंकूचे सौंदर्य खुलून आले आहे. (Photo: @ iamrinkurajguru/IG)   

(5 / 5)

इतर गॅलरीज