मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rubbab Ali: पाकिस्तानची बोल्ड आणि ब्युटीफुल मॉडेल रुबाब अली; सौंदर्याने करतेय सगळ्यांना घायाळ!

Rubbab Ali: पाकिस्तानची बोल्ड आणि ब्युटीफुल मॉडेल रुबाब अली; सौंदर्याने करतेय सगळ्यांना घायाळ!

25 May 2023, 12:26 IST Harshada Bhirvandekar
25 May 2023, 12:26 IST

Rubbab Ali Photos: पाकिस्तानी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे रुबाब अली. पाकिस्तानी मनोरंजन मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्री आणि मॉडेल्सपैकी एक आहे.

पाकिस्तानी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे रुबाब अली. पाकिस्तानी मनोरंजन मनोरंजन विश्वातील बहुचर्चित अभिनेत्री आणि मॉडेल्सपैकी एक आहे. (Photo: @rubbab_ali/IG)

(1 / 5)

अभिनेत्री तिच्या डाउन टू अर्थ स्वभावामुळे ती सर्वांची लाडकी आहे. तिच्या नम्र स्वभावामुळे आणि शांत वृत्तीमुळे इंडस्ट्रीतील जवळजवळ प्रत्येकजण तिची प्रशंसा करताना दिसत आहेत. (Photo: @rubbab_ali/IG)

(2 / 5)

नाजूक बांध्याची ही पाकिस्तानी फॅशन मॉडेल रुबाब अली सध्या जगभरात गाजत आहे. इफ्फत रहीम आणि वनीझा अहमद यांसारख्या मॉडेल्सच्या पावलावर पाऊल ठेवून टीव्ही जाहिराती आणि म्युझिक व्हिडीओमध्ये दिसते. (Photo: @rubbab_ali/IG)

(3 / 5)

पाकिस्तानी मॉडेल पारंपारिक पोशाखासह मॉर्डन लूकमध्ये देखील ग्लॅमरस दिसते. रुबाबचे खरे नाव अंबर मसूद आहे, पण तिला सगळेच रुबाब नावाने ओळखतात. (Photo: @rubbab_ali/IG)

(4 / 5)

तिचा जन्म कराचीमध्ये एका मुस्लिम घरात झाला. मॉडेलिंग विश्वात रुबाब अनेक फॅशन डिझायनर्स, नृत्यदिग्दर्शक आणि माध्यमांची लाडकी आहे. पाकिस्तानी फॅशन मॉडेलने तिच्या सौंदर्यामुळे पाकिस्तानच्या फॅशन उद्योगात स्वतःच हक्काचं स्थान मिळवले आहे. (Photo: @rubbab_ali/IG)

(5 / 5)

इतर गॅलरीज