Prajakta Mali: नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे.
(1 / 5)
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले जाते. अभिनयासोबतच प्राजक्ता तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. (Photo: @prajakta_official/IG)
(2 / 5)
नुकतेच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(3 / 5)
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसत आहे. या ड्रेसच्या टॉपमध्ये एक हार्टशेप डिझाईन देखील आहे. (Photo: @prajakta_official/IG)
(4 / 5)
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहते देखील फिदा झाले आहेत. वेगवेगळ्या कमेंट्स करून ते आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ‘पुष्कळ लोक या ब्लॅक मॅजिकच्या ताब्यात येणार!’ (Photo: @prajakta_official/IG)
(5 / 5)
मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सगळ्याच क्षेत्रात आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचे नाव अग्रक्रमी आहे. (Photo: @prajakta_official/IG)