Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. आज तब्बल १०२ जागांसाठी मतदान होणार असून गुरुवारी ही सर्व मतदान केंद्रे सज्ज झाले आहेत. मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन पोहचवण्यात आल्या आहेत. कुठे हेलिकॉप्टरने तर कुठे नावेने ही यंत्रे केंद्रावर पोहचवण्यात आली आहेत.