मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : कुणी आमदार तर कुणी अभिनेत्री... भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींचं प्रोफेशन काय? पाहा

PHOTOS : कुणी आमदार तर कुणी अभिनेत्री... भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींचं प्रोफेशन काय? पाहा

Feb 17, 2023 08:20 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Indian Cricketers wife profession : टीम इंडियाच्या खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा अभिनयाच्या दुनियेत आहे, तर रविंद्र जडेजाच्या पत्नीने (team india players and their wives profession) राजकारणात आपली ओळख निर्माण केली आहे. जाणून घेऊयात इतर काही क्रिकेटपटू आणि त्यांच्या पत्नींच्या प्रोफेशनविषयी

R Ashwin prithi narayanan : रविचंद्रन अश्विनने २०११ साली प्रीती नारायणसोबत केले. दोघांनी एकाच महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. प्रीतीने बीटेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीपर्यंत शिक्षण घेतले असून त्यानंतर तिने काही कंपन्यांमध्ये कामही केले आहे मात्र अश्विनसोबत लग्न केल्यानंतर तिने कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी घेतली. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

Virat Kohli, Anushka Sharma : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने ११ डिसेंबर २०१७ रोजी जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत इटलीमध्ये लग्न केले. अनुष्का हा बॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा आहे. तिने तिचा पहिला चित्रपट शाहरुख खानसोबत केला होता. यानंतर तिने सलग अनेक हिट सिनेमेही दिले आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

rohit sharma ritika sajdeh : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची प्रेमकहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्याने स्पोर्ट्स मॅनेजर असलेल्या रितिका सजदेहशी लग्न केले आहे. रितिकाने आपल्या करिअरची सुरुवात एका स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीतून केली होती. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान रितिका आणि रोहितची पहिली भेट झाली होती. मात्र, रोहितसोबत लग्न झाल्यानंतर रितिकाने या क्षेत्राला अलविदा केला. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

ajinkya rahane radhika dhopavkar : अजिंक्य रहाणेने २०१४ मध्ये राधिका धोपवाकरसोबत लग्न केले. ते एकमेकांना काॅलेज जीवनापासून ओळखतात. राधिका इंटेरियर डिजाईनर आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

ravindra jadeja riva solanki : रवींद्र जडेजा सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. जडेजाने मेकॅनिकल इंजिनीअरिंगपर्यंत शिक्षण घेतलेल्या रिवा सोलंकीसोबत केले आहे. रिवाने २०२२ ची गुजरात विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर जिंकली आहे. रिवा एका अशा कुटुंबातून आली आहे ज्याचा राजकारणाच्या जगाशी जुना संबंध आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

Dinesh Karthik-Dipika Pallikal: दिनेश कार्तिक व भारतीय स्काॅश खेळाडू दिपीका पल्लीकल २०१३मध्ये एकमेकांना भेटले. ३ वर्षांच्या रिलेशनशीपनंंतर त्यांनी २०१५मध्ये लग्न केले. दिपीका ही एक मोठी स्काॅशपटू आहे. २०१४ काॅमनवेल्थ गेम्समध्ये तीने जोत्स्ना चिनप्पाबरोबर सुवर्णपदक मिळवले होते. तिला अर्जुन पुरस्कार तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

axar patel - meha patel : अक्षर पटेलने जानेवारी २०२३ मध्ये मेहा पटेलसोबत लग्नगाठ बांधली. मेहा व्यवसायाने आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ (डायटिशियन और न्यूट्रिशियनिस्ट)असून ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.  
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

axar patel - meha patel : अक्षर पटेलने जानेवारी २०२३ मध्ये मेहा पटेलसोबत लग्नगाठ बांधली. मेहा व्यवसायाने आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ (डायटिशियन और न्यूट्रिशियनिस्ट)असून ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.  

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज