मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापे; तपास यंत्रणांची मोठी कारवाई

PHOTOS : देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर छापे; तपास यंत्रणांची मोठी कारवाई

Sep 22, 2022 04:02 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

NIA And ED Raids On Popular Front of India : आज रात्री पहाटेपासून देशभरात पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर एनआयए आणि ईडीनं छापेमारी केली आहे. या कारवाईला ‘ऑपरेशन मिडनाइट’ असं नाव देण्यात आलं होतं.

NIA And ED Raids On Popular Front of India : अतिरेक्यांना प्रशिक्षण आणि फंडिंग केल्याच्या संशयावरून ईडी आणि एनआयनं संयुक्तरित्या देशभरात पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापेमारी केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 13)

NIA And ED Raids On Popular Front of India : अतिरेक्यांना प्रशिक्षण आणि फंडिंग केल्याच्या संशयावरून ईडी आणि एनआयनं संयुक्तरित्या देशभरात पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापेमारी केली आहे.(ANI)

आज पहाटे साडेतीन वाजेपासून देशातील अनेक शहरांमध्ये तपास यंत्रणांनी ही मोठी कारवाई केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 13)

आज पहाटे साडेतीन वाजेपासून देशातील अनेक शहरांमध्ये तपास यंत्रणांनी ही मोठी कारवाई केली आहे.(ANI)

एनआयएनं हैदराबादच्या चंद्रयांगुट्टा येथील PFI चं मुख्य कार्यालय सील केलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 13)

एनआयएनं हैदराबादच्या चंद्रयांगुट्टा येथील PFI चं मुख्य कार्यालय सील केलं आहे.(ANI)

पोलिसांनी देशातील ११ राज्यांमध्ये ही छापेमारी केली आहे. राजस्थानच्या जयपूरमधील मोती डोंगरी रोडवरील पीएफआयच्या कार्यालयावर रेड टाकण्यात आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 13)

पोलिसांनी देशातील ११ राज्यांमध्ये ही छापेमारी केली आहे. राजस्थानच्या जयपूरमधील मोती डोंगरी रोडवरील पीएफआयच्या कार्यालयावर रेड टाकण्यात आली आहे.(ANI)

या कारवाईत तपास यंत्रणांनी आतापर्यंत देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून शंभर पेक्षा अधिक लोकांना अटक केली आहे. कर्नाटकातील मंगळुरुत छाप्यांचा निषेध करणाऱ्या पीएफआय आणि एसडीपीआय कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं.
twitterfacebookfacebook
share

(5 / 13)

या कारवाईत तपास यंत्रणांनी आतापर्यंत देशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून शंभर पेक्षा अधिक लोकांना अटक केली आहे. कर्नाटकातील मंगळुरुत छाप्यांचा निषेध करणाऱ्या पीएफआय आणि एसडीपीआय कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं.(ANI)

तामिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्यातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयावर NIA अधिकाऱ्यांनी छापे टाकले. भल्या पहाटे तपासयंत्रणांनी छापेमारी केल्यानं शहरात खळबळ उडाली होती.
twitterfacebookfacebook
share

(6 / 13)

तामिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्यातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयावर NIA अधिकाऱ्यांनी छापे टाकले. भल्या पहाटे तपासयंत्रणांनी छापेमारी केल्यानं शहरात खळबळ उडाली होती.(ANI)

मुंबईत असलेल्या पीएफआयच्या कार्यालयावरही एनआयएनं छापा मारला आहे. पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील नेरळमध्ये सात तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
twitterfacebookfacebook
share

(7 / 13)

मुंबईत असलेल्या पीएफआयच्या कार्यालयावरही एनआयएनं छापा मारला आहे. पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतील नेरळमध्ये सात तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.(ANI)

पीएफआयच्या कार्यालयावर तपास यंत्रणांनी मारलेल्या छाप्यांनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तामिळनाडूत आंदोलन केलं.
twitterfacebookfacebook
share

(8 / 13)

पीएफआयच्या कार्यालयावर तपास यंत्रणांनी मारलेल्या छाप्यांनंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तामिळनाडूत आंदोलन केलं.(ANI)

कर्नाटकात एनआयएच्या छाप्याविरोधात निदर्शनं करणाऱ्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
twitterfacebookfacebook
share

(9 / 13)

कर्नाटकात एनआयएच्या छाप्याविरोधात निदर्शनं करणाऱ्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.(HT)

एनआयएच्या कार्यालयांवरील छाप्यांचा कन्नूरमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
twitterfacebookfacebook
share

(10 / 13)

एनआयएच्या कार्यालयांवरील छाप्यांचा कन्नूरमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.(ANI)

तपास यंत्रणांच्या या कारवाईनंतर केरळात हिंसाचार होऊ नये, म्हणून सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना पठानमथिट्टामध्ये तैनात करण्यात आलं होतं.
twitterfacebookfacebook
share

(11 / 13)

तपास यंत्रणांच्या या कारवाईनंतर केरळात हिंसाचार होऊ नये, म्हणून सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना पठानमथिट्टामध्ये तैनात करण्यात आलं होतं.(PTI)

छापेमारीवेळी कार्यालयाबाहेर असलेल्या वाहनांचीही पोलिसांनी कसून तपासणी केली.
twitterfacebookfacebook
share

(12 / 13)

छापेमारीवेळी कार्यालयाबाहेर असलेल्या वाहनांचीही पोलिसांनी कसून तपासणी केली.(PTI)

मदुराईत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी छापा टाकताना राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) अधिकारी पोलीस कर्मचार्‍यांसह.
twitterfacebookfacebook
share

(13 / 13)

मदुराईत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी छापा टाकताना राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) अधिकारी पोलीस कर्मचार्‍यांसह.(PTI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज