मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Raksha Bandhan : पारंपारिकतेला छेद देणाऱ्या अनोख्या राख्या पाहिल्यात का?

Raksha Bandhan : पारंपारिकतेला छेद देणाऱ्या अनोख्या राख्या पाहिल्यात का?

Aug 26, 2022 03:29 PM IST HT Marathi Desk
  • twitter
  • twitter

Raksha Bandhan 2022 : 'फोटो थ्रेड'पासून ते फूड-प्रेरित बँडपर्यंत, वेगवेगळ्या प्रकारच्या राख्यांनी करा रक्षाबंधनाचा सण साजरा.

ही ओखाई सरयू फिश ऑरगॅनिक कॉटन थ्रेड राखी नावाप्रमाणेच सेंद्रिय आणि हाताने बनवलेली आहे.अवघ्या १५० रुपयात ही राखी मिळते; 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

ही ओखाई सरयू फिश ऑरगॅनिक कॉटन थ्रेड राखी नावाप्रमाणेच सेंद्रिय आणि हाताने बनवलेली आहे.अवघ्या १५० रुपयात ही राखी मिळते; (Okhai.com )

आपल्या भावाप्रती प्रेम व्यक्त करायला ही अशी फोटो रुपातली राखीही सध्या बाजारात लक्ष वेधून घेत आहे. बहीण भावाच्या नात्यांची साक्ष सांगणाऱ्या या सणासाठी नवनव्या राख्या बाजारात पाहायला मिळत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

आपल्या भावाप्रती प्रेम व्यक्त करायला ही अशी फोटो रुपातली राखीही सध्या बाजारात लक्ष वेधून घेत आहे. बहीण भावाच्या नात्यांची साक्ष सांगणाऱ्या या सणासाठी नवनव्या राख्या बाजारात पाहायला मिळत आहेत.(oyehappy.com )

वेगवेगळ्या खेळाडूंच्या चित्रकृती असलेल्या राख्याही बाजारात पाहायला मिळत आहेत. सध्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये अनेक भारतीय खेळाडूंनी आपली सोनेरी छाप उमटवली. आपल्या भावाला कोणता खेळाडू आवडतो त्याची चित्र असणारी ही अशी राखीही बाजारात आहे. हे चित्र फुटबॉल,स्टार लायनल मेसी या फुटबॉलमधल्या दिग्गज खेळाडूची आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

वेगवेगळ्या खेळाडूंच्या चित्रकृती असलेल्या राख्याही बाजारात पाहायला मिळत आहेत. सध्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये अनेक भारतीय खेळाडूंनी आपली सोनेरी छाप उमटवली. आपल्या भावाला कोणता खेळाडू आवडतो त्याची चित्र असणारी ही अशी राखीही बाजारात आहे. हे चित्र फुटबॉल,स्टार लायनल मेसी या फुटबॉलमधल्या दिग्गज खेळाडूची आहे.(bigsmall.in )

सध्या इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण पूरक राख्याही बाजारात आल्या आहेत. रिसायकल वस्तुंपासून बनवलेल्या राख्याही बाजारात उपलब्ध आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सध्या इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरण पूरक राख्याही बाजारात आल्या आहेत. रिसायकल वस्तुंपासून बनवलेल्या राख्याही बाजारात उपलब्ध आहेत.(alocatribe.com )

अशा प्रकारच्या खाद्य पदार्थांचं चित्र असणाऱ्या राख्याही बाजारात आल्या आहेत. तुमचा भाऊ फूडी असेल तर त्याला अशा पद्धतीची राखीही तुम्हाला बांधता येऊ शकते. राखी हा सण भाऊ आणि बहिणीचा सण आहे. त्यामुळे राखी बांधताना पारंपारिकच राखी बांधली पाहिजे असा ट्रेंड आता बदलत चालला आहे. या पाच वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या भााबहिणीच्या आधुनिक विचारसरणीची साक्ष देतात.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

अशा प्रकारच्या खाद्य पदार्थांचं चित्र असणाऱ्या राख्याही बाजारात आल्या आहेत. तुमचा भाऊ फूडी असेल तर त्याला अशा पद्धतीची राखीही तुम्हाला बांधता येऊ शकते. राखी हा सण भाऊ आणि बहिणीचा सण आहे. त्यामुळे राखी बांधताना पारंपारिकच राखी बांधली पाहिजे असा ट्रेंड आता बदलत चालला आहे. या पाच वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या भााबहिणीच्या आधुनिक विचारसरणीची साक्ष देतात.(igp.com )

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज