मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : मल्लिकार्जुन खर्गेंनी घेतली कॉंग्रेस अध्यक्षपदाची शपथ; पक्षाच्या मुख्यालयात पार पडला सोहळा

PHOTOS : मल्लिकार्जुन खर्गेंनी घेतली कॉंग्रेस अध्यक्षपदाची शपथ; पक्षाच्या मुख्यालयात पार पडला सोहळा

Oct 26, 2022 02:46 PM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Mallikarjun Kharge Oath Taking Ceremony : कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खासदार शशी थरुर यांचा पराभव केल्यानंतर आज मल्लिकार्जुन खर्गेंनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

Mallikarjun Kharge Oath Taking Ceremony : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दिल्लीतील कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्षपदाची शपथ घेतली. यावेळी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी हजेरी लावली.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

Mallikarjun Kharge Oath Taking Ceremony : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज दिल्लीतील कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यालयात काँग्रेस अध्यक्षपदाची शपथ घेतली. यावेळी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी हजेरी लावली.(PTI)

मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पक्षाच्या कार्यालयात माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पक्षाच्या कार्यालयात माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली.(PTI)

यावेळी माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींची प्रतिमा भेट दिली.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

यावेळी माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींची प्रतिमा भेट दिली.(PTI)

खासदार राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गेचं अभिनंदन केलं.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

खासदार राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खर्गेचं अभिनंदन केलं.(PTI)

कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून आगामी गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचं आव्हान नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर असणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून आगामी गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचं आव्हान नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासमोर असणार आहे.(PTI)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज