Malaika Arora: मलायका अरोराचा वर्कआऊट लूक चर्चेत
- Malaika Arora Workout look: वयाच्या ४०व्या वर्षी मलायकाचा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
- Malaika Arora Workout look: वयाच्या ४०व्या वर्षी मलायकाचा हॉट आणि बोल्ड लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
(1 / 6)
फिटनेसबाबत नेहमीच जागरूक असलेली मलायका अरोरा पुन्हा एकदा वांद्र्यात योगा सेंटरबाहेर दिसली. यावेळी मलायकाचा वर्कआऊट लूक कॉम्फी होता. (Varinder Chawla)
(4 / 6)
मलायका अरोराने वर्कआऊट लूकमध्ये कॅप आणि स्लीपर्स घातल्याचंही दिसतंय. तिच्या हातात पाण्याची बाटलीसुद्धा होती. (Varinder Chawla)
(6 / 6)
मलयाका अरोरा फिटनेस लव्हर आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती वर्कआऊट करणं विसरत नाही. (Varinder Chawla)
इतर गॅलरीज