(1 / 5)वयाची ५०शी ओलांडल्यानंतरही सौंदर्य आणि फिटनेसने सर्वांचे लक्ष वेधणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असते. मग कधी तिचे व्हायरल व्हिडीओ असू देत वा फोटो असू देत. ती कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते.