Aditya Thackeray Aurangabad Visit : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबादेतील औद्योगिक वसाहत असलेल्या बजाजनगरमध्ये जंगी सभा घेतली.
Aditya Thackeray Aurangabad Visit : आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादच्या बजाजनगरनगरमधील महाराणा प्रताप चौकात जनआक्रोश आंदोलनात सहभागी होऊन युवकांसोबत संवाद साधला.(HT)
(3 / 5)
Aditya Thackeray In Bajaj Nagar : यावेळी 'आमचा रोजगार, आमचा हक्क' अशा घोषणा देत तरुणांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.(HT)
तत्पूर्वी आदित्य ठाकरे यांनी शिख धर्माचे संस्थापक, पहिले धर्मगुरु गुरु नानक यांच्या ५५३ व्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत उस्मानपुरा येथील गुरुद्वाराला येथे भेट दिली.(HT)