मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या प्रत्येक एपिसोडसाठी महेश मांजरेकर किती फी घेतात?

Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या प्रत्येक एपिसोडसाठी महेश मांजरेकर किती फी घेतात?

Aug 19, 2022 06:28 PM IST Aarti Vilas Borade
  • twitter
  • twitter

  • Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर यांनी मराठी बिग बॉसचे तिनही सिझन होस्ट केले आहेत. आता चौथ्या सिझनचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार असल्याचे स्पष्ट झाले.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. लवकरच बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. पण ते प्रत्येक एपिसोडसाठी किती मानधन घेत असतील अशा चर्चा रंगल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. लवकरच बिग बॉस मराठीचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. पण ते प्रत्येक एपिसोडसाठी किती मानधन घेत असतील अशा चर्चा रंगल्या आहेत.(HT)

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो.(HT)

महेश मांजरेकर यांनी मराठी बिग बॉसचे तिनही सिझन होस्ट केले आहेत. त्यांचा दरारा स्पर्धकांमध्ये पाहायला मिळतो.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

महेश मांजरेकर यांनी मराठी बिग बॉसचे तिनही सिझन होस्ट केले आहेत. त्यांचा दरारा स्पर्धकांमध्ये पाहायला मिळतो.(HT)

काही दिवसांपूर्वी कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या शोचा टीझर प्रदर्शित केला होता. चौथ्या सिझनचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार असल्याचे स्पष्ट झाले.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

काही दिवसांपूर्वी कलर्स वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या शोचा टीझर प्रदर्शित केला होता. चौथ्या सिझनचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार असल्याचे स्पष्ट झाले.(HT)

बिग बॉस मराठीच्या एका भागासाठी महेश मांजरेकर तब्बल २५ लाख रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

बिग बॉस मराठीच्या एका भागासाठी महेश मांजरेकर तब्बल २५ लाख रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.(HT)

बिग बॉसच्या मराठीच्या चौथ्या पर्वात त्यांच्या मानधनात आणखी वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

बिग बॉसच्या मराठीच्या चौथ्या पर्वात त्यांच्या मानधनात आणखी वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज