(3 / 6)CSK पहिल्या तर, राजस्थान दुसऱ्या स्थानावर- ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील CSK पहिल्या क्रमांकावर आहे. संघाने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. नेट रन रेटही खूप चांगला आहे. तर, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने दुसऱ्या स्थानावर आपली पकड कायम ठेवली आहे. राजस्थान रॉयल्सने एक सामना खेळला आणि तो जिंकला आहे. संघाचे सध्या २ गुण आहेत. (CSK-X)