मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photos : फ्लिपकार्टवर आयफोन १३ फक्त ४३०९० रुपयांत, जाणून घ्या इतर डिटेल्स

Photos : फ्लिपकार्टवर आयफोन १३ फक्त ४३०९० रुपयांत, जाणून घ्या इतर डिटेल्स

Oct 12, 2022 07:48 PM IST HT Tech
  • twitter
  • twitter

सध्या सगळीकडेच दिवाळीनिमित्त गॅजेट्स वर्ल्डमध्ये भरघोस सवलती ग्राहकांना आकर्षित करत आहेत. फ्लिपकार्टनेही दिवाळीनिमित्त आयफोनच्या माॅडेल्सवर भरीव सूट देऊ केली आहे. याशिवाय इतरही आँफर्स दिल्या आहेत. चला तर मग, फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये आयफोन खरेदीसाठी एक क्लिक तो बनता है -  

iPhone १३ - iPhone १३,  १२८ जीबी व्हेरियंटची मूळ किंमत रु. ६९९९० आहे.  मात्र, फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेल दरम्यान मिळणाऱ्या सवलतीनंतर या फोनची किंमत फक्त ५९९९० रु. आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सेंजमध्ये देणार असाल तर आयफोन १३ वर अंदाजे १६९०० रुपयांची अतिरिक्त सवलत मिळू शकेल. या दोन्ही ऑफर एकत्रितपणे केल्यास यूजर्सला आयफोन 13 ची किंमत फक्त रु. ४३०९० रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय, SBI क्रेडिट कार्डधारकांना  १२५० रुपयांचा कॅश बॅक सवलतींचाही फायदा होऊ शकतो. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

iPhone १३ - iPhone १३,  १२८ जीबी व्हेरियंटची मूळ किंमत रु. ६९९९० आहे.  मात्र, फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेल दरम्यान मिळणाऱ्या सवलतीनंतर या फोनची किंमत फक्त ५९९९० रु. आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सेंजमध्ये देणार असाल तर आयफोन १३ वर अंदाजे १६९०० रुपयांची अतिरिक्त सवलत मिळू शकेल. या दोन्ही ऑफर एकत्रितपणे केल्यास यूजर्सला आयफोन 13 ची किंमत फक्त रु. ४३०९० रुपयांमध्ये मिळेल. याशिवाय, SBI क्रेडिट कार्डधारकांना  १२५० रुपयांचा कॅश बॅक सवलतींचाही फायदा होऊ शकतो. (Apple)

iPhone १२  - iPhone १२ च्या ६४ जीबी  व्हेरिएंटची मूळ किंमत रु. ५९९०० रुपये आहे. सवलतीनंतर या फोनची किंमत अंदाजे ५५९९० रुपये होते. तुमच्या जवळील स्मार्टफोन एक्सेंज केल्यानंतर किंमतीत १६९०० रुपयांचा फायदा होतो. त्यामुळे आयफोन १२ हा ३९०९० रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. कोटक बॅक क्रेडिट कार्डधारकांना कार्ड स्वाईप केल्यानंतर १२५० रुपयांची सवलत मिळते आणि १७५० रुपयांचा ईएमआय पडू शकतो.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

iPhone १२  - iPhone १२ च्या ६४ जीबी  व्हेरिएंटची मूळ किंमत रु. ५९९०० रुपये आहे. सवलतीनंतर या फोनची किंमत अंदाजे ५५९९० रुपये होते. तुमच्या जवळील स्मार्टफोन एक्सेंज केल्यानंतर किंमतीत १६९०० रुपयांचा फायदा होतो. त्यामुळे आयफोन १२ हा ३९०९० रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. कोटक बॅक क्रेडिट कार्डधारकांना कार्ड स्वाईप केल्यानंतर १२५० रुपयांची सवलत मिळते आणि १७५० रुपयांचा ईएमआय पडू शकतो.(Apple)

iPhone ११ - iPhone ११ च्या ६४ जीबी व्हेरिएंटची मूळ किंमत रु.४३९००. पण तुम्ही ३५९९० रुपयांमध्ये तो खरेदी करु शकता. यात तुमचा जूना स्मार्टफोन एक्सेंज केल्यास आयफोन ११ च्या किंमतींवर १६९०० रुपयांची सूट मिळते. या दोन्ही आँफर्स मिळून आयफोन ११ ची किंमत १९०९० रुपयांचा फरक पडतो. कोटक बॅक क्रेडिट कार्डधारकांना पूर्ण रक्कम स्वाईपवर १२५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो आणि ईएमआयवप १७५० रुपयांची सवलतही आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

iPhone ११ - iPhone ११ च्या ६४ जीबी व्हेरिएंटची मूळ किंमत रु.४३९००. पण तुम्ही ३५९९० रुपयांमध्ये तो खरेदी करु शकता. यात तुमचा जूना स्मार्टफोन एक्सेंज केल्यास आयफोन ११ च्या किंमतींवर १६९०० रुपयांची सूट मिळते. या दोन्ही आँफर्स मिळून आयफोन ११ ची किंमत १९०९० रुपयांचा फरक पडतो. कोटक बॅक क्रेडिट कार्डधारकांना पूर्ण रक्कम स्वाईपवर १२५० रुपयांचा कॅशबॅक मिळतो आणि ईएमआयवप १७५० रुपयांची सवलतही आहे.(Apple)

iPhone १२ मिनी 2 - ़ ६४ जीबी व्हेरियंट् आयफोन १२ मिनीची मूळ किंमत ५९९०० रुपये आहे. फ्लिपकार्टने या मोबाईलवर सर्वाधिक २०४१० रुपयांची सवलत दिली आहे. जूना मोबाईल देऊन १६९९० रुपये थेट कमी होतात. या दोन्ही आँफर्स एकत्र केल्यास आयफोन १२ मिनीची किंमत २२५९० रुपये आहे.एसबीआय बॅक कार्ड होल्डर्सना १२५० रुपयांचा टक्के इंन्स्टंट कॅश बॅक मिळतो.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

iPhone १२ मिनी 2 - ़ ६४ जीबी व्हेरियंट् आयफोन १२ मिनीची मूळ किंमत ५९९०० रुपये आहे. फ्लिपकार्टने या मोबाईलवर सर्वाधिक २०४१० रुपयांची सवलत दिली आहे. जूना मोबाईल देऊन १६९९० रुपये थेट कमी होतात. या दोन्ही आँफर्स एकत्र केल्यास आयफोन १२ मिनीची किंमत २२५९० रुपये आहे.एसबीआय बॅक कार्ड होल्डर्सना १२५० रुपयांचा टक्के इंन्स्टंट कॅश बॅक मिळतो.(Apple)

iPhone SE 2 - फ्फ्लिपकार्टवर ६४ जीबी व्हेरियंट् आयफोन एसई २ ची मूळ किंमत ३९९०० रुपये आहे. फ्लिपकार्टने या मोबाईलची किंमत अंदाजे २८९९० रुपयांनी कमी केली आहे. जूना मोबाईल देऊन १६९९० रुपये थेट कमी होतात. या दोन्ही आँफर्स एकत्र केल्यास आयफोन एसई २ ची किंमत १२०९० रुपयांनी कमी होते. फ्लिपकार्ट एक्सिस बॅक कार्ड होल्डर्सना ५ टक्के इंन्स्टंट कॅश बॅक मिळतो.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

iPhone SE 2 - फ्फ्लिपकार्टवर ६४ जीबी व्हेरियंट् आयफोन एसई २ ची मूळ किंमत ३९९०० रुपये आहे. फ्लिपकार्टने या मोबाईलची किंमत अंदाजे २८९९० रुपयांनी कमी केली आहे. जूना मोबाईल देऊन १६९९० रुपये थेट कमी होतात. या दोन्ही आँफर्स एकत्र केल्यास आयफोन एसई २ ची किंमत १२०९० रुपयांनी कमी होते. फ्लिपकार्ट एक्सिस बॅक कार्ड होल्डर्सना ५ टक्के इंन्स्टंट कॅश बॅक मिळतो.(Apple)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज