मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Odisha tragic Train accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन ट्रेनच्या भीषण अपघातानंतरचे विदारक दृश्य; पाहा फोटो

Odisha tragic Train accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन ट्रेनच्या भीषण अपघातानंतरचे विदारक दृश्य; पाहा फोटो

Jun 04, 2023 07:11 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

  •  Odisha tragic Train accident : ऑडिशा येथील बालासोर येथील भीषण अपघातात २८८ नागरिकांचा मृत्यू झाला तर ९०० जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातानंतरचे दृश विदारक होते.

At least 261 people have been killed and around 900 injured in a train accident in Odisha's Balasore district.
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

At least 261 people have been killed and around 900 injured in a train accident in Odisha's Balasore district.(AFP)

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात किमान २८८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ९०० लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतरचे दृश्य विदारक होते. अपघातस्थळी छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह पडले होते. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातात किमान २८८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ९०० लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतरचे दृश्य विदारक होते. अपघातस्थळी छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह पडले होते. (REUTERS)

बहनगा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बहनगा बाजार स्टेशन कोलकात्याच्या दक्षिणेस सुमारे २५० किमी आणि भुवनेश्वरच्या उत्तरेस १७० किमी आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

बहनगा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बहनगा बाजार स्टेशन कोलकात्याच्या दक्षिणेस सुमारे २५० किमी आणि भुवनेश्वरच्या उत्तरेस १७० किमी आहे.(AFP)

भीषण रेल्वे अपघातातील जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि उपचारासाठी भारतीय सैन्य तैनात करण्यात आले आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

भीषण रेल्वे अपघातातील जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि उपचारासाठी भारतीय सैन्य तैनात करण्यात आले आहे.(AFP)

रेल्वे मंत्रालयाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना १०  लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे, तर गंभीर जखमींना ५  लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना ५०,०००  रुपये दिले जातील.
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

रेल्वे मंत्रालयाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना १०  लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे, तर गंभीर जखमींना ५  लाख रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना ५०,०००  रुपये दिले जातील.(AFP)

या दुःखद घटनेत बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा समावेश होता.
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

या दुःखद घटनेत बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा समावेश होता.(AFP)

वृत्तानुसार, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरून लगतच्या रुळांवर पडल्याची घटना घडली.
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

वृत्तानुसार, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरून लगतच्या रुळांवर पडल्याची घटना घडली.(ANI)

शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस नंतर या डब्यांशी आदळली, ज्यामुळे तिचे स्वतःचे डबे उलटले. त्यानंतर काही वेळातच मालगाडी रुळावरून घसरलेल्या या डब्यांना धडकली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी अपघाताला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस नंतर या डब्यांशी आदळली, ज्यामुळे तिचे स्वतःचे डबे उलटले. त्यानंतर काही वेळातच मालगाडी रुळावरून घसरलेल्या या डब्यांना धडकली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी अपघाताला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.(PTI)

पंतप्रधान मोदींनी ओडिशातील परिस्थितीचा आढावा घेत जखमींची विचारपूस केली. तसेच या घटनेबद्दल दुख: व्यक्त केले.  
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

पंतप्रधान मोदींनी ओडिशातील परिस्थितीचा आढावा घेत जखमींची विचारपूस केली. तसेच या घटनेबद्दल दुख: व्यक्त केले.  (PTI)

ताज्या अहवालात असे सूचित होते की अपघात होण्याच्या काही मिनिटांपूर्वी, ट्रेनने चुकीचा मार्ग घेतल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

ताज्या अहवालात असे सूचित होते की अपघात होण्याच्या काही मिनिटांपूर्वी, ट्रेनने चुकीचा मार्ग घेतल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. (AFP)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज