
Rahul Gandhi Marriage Updates : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. अनेक राज्यांचा प्रवास करत पदयात्रा अखेरच्या टप्प्यात म्हणजे जम्मू-काश्मिरला पोहचली आहे.
(Congress Twitter)Rahul Gandhi : परंतु आता भारत जोडो यात्रेत प्रवास करत असतानाच राहुल गांधी यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली असून त्यात त्यांनी कोणत्या मुलीशी लग्न करणार?, या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
(Sunny Sehgal)Rahul Gandhi Love Story : जर मला एखादी बुद्धिमान मुलगी मिळाली, तर मी नक्कीच लग्न करेन, असं राहुल गांधी यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.
(PTI)Rahul Gandhi Marriage : माझ्या आई-वडिलांचे लग्न उत्तमरित्या झाले. त्यामुळं माझेही लग्नाबद्दलचे विचार उच्च दर्जाचे आहेत. बुद्धिमान मुलगी मिळाली तर तिच्याशी लग्न करायला तयार असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
(PTI)

