मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Guru Asta : लक्ष्मी मातेच्या कृपेने आजपासून 'या' राशींची होणार भरभराट

Guru Asta : लक्ष्मी मातेच्या कृपेने आजपासून 'या' राशींची होणार भरभराट

28 March 2023, 11:14 IST Dilip Ramchandra Vaze
28 March 2023, 11:14 IST

Maa Laxmi Blessings due to Jupiter Asta : आज गुरुचा मीन राशीत अस्त झाल्याने काही राशींना हा अस्त पथ्यावर पडणार आहे. या राशींच्या आर्थिक उन्नतीचा काळ सुरू झाला आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार गुरु मीन राशीत सोमवारी मावळला आहे. गुरु सध्या मीन राशीत आहे. गुरु ग्रह धन, शिक्षण आणि पुण्याचा कारक मानला जातो.

(1 / 5)

मिथुन - आजपासून मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आजपासून तुमच्या कमाईत घसघशीत वाढ होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक उन्नतीसाठी गुरु अस्ताचा काळ अत्यंत शुभ आहे. कौटुंबिक जीवनातही मधुर संबंध असतील.

(2 / 5)

सिंह - सिंह राशीत गुरु ग्रहाच्या स्थानामुळे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांची माता लक्ष्मीच्या कृपेने भरभराट होईल. तुम्हाला काही नवीन सुरू करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. कौटुंबिक जीवन आनंदी होईल.(चित्र प्रतिकात्मक आहे, पिक्सबेच्या सौजन्याने)

(3 / 5)

वृश्चिक रास - गुरू ग्रहाच्या अस्तामुळे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने खूप चांगला काळ जाणार आहे. संशोधन करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल राहील.

(4 / 5)

धनु रास- गुरुचा अस्त धनु राशीच्या व्यक्तींसाठी लाभकारक ठरेल. नोकरी व्यवसायात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. धनु राशीच्या व्यक्तींच्या आत्मविश्वासात कमालीची सुधारणा पाहायला मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश संभव आहे.

(5 / 5)

इतर गॅलरीज