मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : राशीद-शमीसह गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी साजरी केली ईद, सेलिब्रेशनचे फोटो पाहा

PHOTOS : राशीद-शमीसह गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी साजरी केली ईद, सेलिब्रेशनचे फोटो पाहा

Apr 22, 2023 10:26 PM IST
  • twitter
  • twitter
  • gujrat titens celbrate eid : सध्या आयपीएल 2023 चा थरार सुरू आहे. या दरम्यान गुजरात टायटन्सचे खेळाडंनी ईद साजरी केली. ईद साजरी करतानाचे फोटो गुजरात टायटन्सने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मोहम्मद शमी आणि रशीद खानसह गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी ईद साजरी केली. ईद साजरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
share
(1 / 7)
मोहम्मद शमी आणि रशीद खानसह गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी ईद साजरी केली. ईद साजरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.(GT Twitter)
ईद साजरी करण्यासाठी गुजरातचे अनेक खेळाडू एकत्र जमले होते.
share
(2 / 7)
ईद साजरी करण्यासाठी गुजरातचे अनेक खेळाडू एकत्र जमले होते.(GT Twitter)
मोहम्मद शमी आणि राशिद खान यांच्याशिवाय गुजरात टायटन्सचे अनेक खेळाडू ईदच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसले.
share
(3 / 7)
मोहम्मद शमी आणि राशिद खान यांच्याशिवाय गुजरात टायटन्सचे अनेक खेळाडू ईदच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न दिसले.(GT Twitter)
गुजरात टायटन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ईद सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये गुजरात टायटन्सचे खेळाडू ईद साजरी करताना दिसत आहेत. या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
share
(4 / 7)
गुजरात टायटन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ईद सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये गुजरात टायटन्सचे खेळाडू ईद साजरी करताना दिसत आहेत. या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.(GT Twitter)
विशेष म्हणजे आत आयपीएलच्या ३०व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) अवघ्या ७ धावांनी थरारक पराभव केला. 
share
(5 / 7)
विशेष म्हणजे आत आयपीएलच्या ३०व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (GT) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) अवघ्या ७ धावांनी थरारक पराभव केला. (IPLT20.com)
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (GT VS LSG IPL MATCH) यांच्यातील सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला गेला.
share
(6 / 7)
गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स (GT VS LSG IPL MATCH) यांच्यातील सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला गेला.(IPLT20.com)
gujrat titens celbrate eid 
share
(7 / 7)
gujrat titens celbrate eid 

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज