मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना घरपोच पद्मभूषण; अमेरिकेतील भारतीय राजदुतांच्या हस्ते सन्मान

PHOTOS : गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंना घरपोच पद्मभूषण; अमेरिकेतील भारतीय राजदुतांच्या हस्ते सन्मान

Dec 03, 2022 09:06 AM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Google CEO Sundar Pichai : जानेवारी महिन्यात भारत सरकारनं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला होता.

Google CEO Sundar Pichai : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. गेल्या जानेवारी महिन्यात त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

Google CEO Sundar Pichai : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. गेल्या जानेवारी महिन्यात त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.(Taranjitsingh Sandhu)

त्यानंतर आता अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजितसिंग संधू यांनी सुंदर पिचाई यांच्या सॅन फ्रान्सिस्कोतील निवासस्थानी जाऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

त्यानंतर आता अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजितसिंग संधू यांनी सुंदर पिचाई यांच्या सॅन फ्रान्सिस्कोतील निवासस्थानी जाऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला.(Taranjitsingh Sandhu)

यावेळी एक छोटेखानी कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. त्यात पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचा आनंद सुंदर पिचाई यांच्या चेहऱ्यावरून झळकत होता.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

यावेळी एक छोटेखानी कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. त्यात पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचा आनंद सुंदर पिचाई यांच्या चेहऱ्यावरून झळकत होता.(Taranjitsingh Sandhu)

भारत सरकारनं ट्रेड-इंडस्ट्रीत उल्लेखनीय कामगिरी केल्यानं सुंदर पिचाई यांना हा पुरस्कार दिला आहे. सुंदर पिचाई यांनी आयआयटी खडगपूरमधून बी-टेक केलं. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

भारत सरकारनं ट्रेड-इंडस्ट्रीत उल्लेखनीय कामगिरी केल्यानं सुंदर पिचाई यांना हा पुरस्कार दिला आहे. सुंदर पिचाई यांनी आयआयटी खडगपूरमधून बी-टेक केलं. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.(Taranjitsingh Sandhu)

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा जन्म १९७२ साली तामिळनाडूच्या मदुराईमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव सुंदरराजन असून अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी सुंदर पिचाई या नावानं ओळख मिळवली.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा जन्म १९७२ साली तामिळनाडूच्या मदुराईमध्ये झाला होता. त्यांचं खरं नाव सुंदरराजन असून अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी सुंदर पिचाई या नावानं ओळख मिळवली.(Taranjitsingh Sandhu)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज