मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  सॉफ्ट आणि स्मूथ हातांसाठी ट्राय करा हे घरगुती उपाय

सॉफ्ट आणि स्मूथ हातांसाठी ट्राय करा हे घरगुती उपाय

Mar 23, 2023 05:48 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

हेल्दी आणि मऊ हात राखण्यासाठी हातांची काळजी घेणे महत्वाचे आहे. हातांना नियमित मॉइश्चराईझ केल्याने कोरडेपणा, क्रॅकिंग आणि फ्लिकनेस टाळण्यास मदत होते.

आपले हात प्रदूषण, धूळ आणि सूर्यामुळे होणारे नुकसान यासारख्या विविध पर्यावरणीय घटकांच्या संपर्कात येतात. हाताची नियमित काळजी डेड स्किन सेल्स काढून टाकून आणि नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देऊन निरोगी त्वचा राखण्यास मदत करते. लहान बाळांच्या हातासारखे मुलायम हातांसाठी हे घरगुती उपाय करुन पाहा. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

आपले हात प्रदूषण, धूळ आणि सूर्यामुळे होणारे नुकसान यासारख्या विविध पर्यावरणीय घटकांच्या संपर्कात येतात. हाताची नियमित काळजी डेड स्किन सेल्स काढून टाकून आणि नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देऊन निरोगी त्वचा राखण्यास मदत करते. लहान बाळांच्या हातासारखे मुलायम हातांसाठी हे घरगुती उपाय करुन पाहा. (Freepik)

लिंबू आणि साखरेचा स्क्रब: स्क्रब तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि साखर समान भाग मिक्स करा. ते आपल्या हातांना लावा आणि कोमट पाण्याने धुण्यापूर्वी काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे तुमची त्वचा उजळ आणि मऊ करण्यास मदत करते, तर साखर नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून काम करते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

लिंबू आणि साखरेचा स्क्रब: स्क्रब तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि साखर समान भाग मिक्स करा. ते आपल्या हातांना लावा आणि कोमट पाण्याने धुण्यापूर्वी काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे तुमची त्वचा उजळ आणि मऊ करण्यास मदत करते, तर साखर नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून काम करते.(Pinterest)

कोरफड: कोरफडीचे ताजे जेल आपल्या हातांना लावा १० ते १५ मिनिटे राहू द्या.  नंतर कोमट पाण्याने धुवा. कोरफडमध्ये हायड्रेटिंग आणि हीलिंग गुणधर्म आहेत जे खडबडीत, कोरडे हात मऊ आणि शांत करण्यास मदत करतात.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

कोरफड: कोरफडीचे ताजे जेल आपल्या हातांना लावा १० ते १५ मिनिटे राहू द्या.  नंतर कोमट पाण्याने धुवा. कोरफडमध्ये हायड्रेटिंग आणि हीलिंग गुणधर्म आहेत जे खडबडीत, कोरडे हात मऊ आणि शांत करण्यास मदत करतात.(Getty Images/iStockphoto)

ऑलिव्ह ऑईल आणि शुगर स्क्रब: स्क्रब तयार करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि साखर समान भाग मिक्स करा. ते आपल्या हातांना लावा आणि कोमट पाण्याने धुण्यापूर्वी काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. हे डेड स्किन सेल्स बाहेर काढण्यास मदत करेल आणि तुमचे हात मऊ आणि गुळगुळीत होतील. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

ऑलिव्ह ऑईल आणि शुगर स्क्रब: स्क्रब तयार करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि साखर समान भाग मिक्स करा. ते आपल्या हातांना लावा आणि कोमट पाण्याने धुण्यापूर्वी काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. हे डेड स्किन सेल्स बाहेर काढण्यास मदत करेल आणि तुमचे हात मऊ आणि गुळगुळीत होतील. (File Photo (iStockphoto))

दूध आणि मध: दूध आणि मध यांचे समान भाग मिक्स करा आणि हाताला लावा. कोमट पाण्याने धुण्यापूर्वी १० -१५ मिनिटे राहू द्या. दुधातील लॅक्टिक अॅसिड त्वचेच्या मृत पेशींना बाहेर काढण्यास मदत करते तर मध त्वचेला मॉइश्चरायझ करते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

दूध आणि मध: दूध आणि मध यांचे समान भाग मिक्स करा आणि हाताला लावा. कोमट पाण्याने धुण्यापूर्वी १० -१५ मिनिटे राहू द्या. दुधातील लॅक्टिक अॅसिड त्वचेच्या मृत पेशींना बाहेर काढण्यास मदत करते तर मध त्वचेला मॉइश्चरायझ करते.(Freepik)

खोबरेल तेल: तुमच्या हाताला थोडेसे खोबरेल तेल लावा आणि ते पूर्णपणे शोषले जाईपर्यंत हलक्या हाताने मसाज करा. नारळाचे तेल फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई समृध्द आहे, जे आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ आणि पोषण करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे ती मऊ आणि गुळगुळीत राहते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

खोबरेल तेल: तुमच्या हाताला थोडेसे खोबरेल तेल लावा आणि ते पूर्णपणे शोषले जाईपर्यंत हलक्या हाताने मसाज करा. नारळाचे तेल फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई समृध्द आहे, जे आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ आणि पोषण करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे ती मऊ आणि गुळगुळीत राहते.(pexels)

ओट्सः पेस्ट तयार करण्यासाठी कोमट पाण्यात २ चमचे ओट्स मिक्स करा. ते आपल्या हातांना लावा आणि कोमट पाण्याने धुण्यापूर्वी काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. ओट्स हे एक नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास आणि मऊ, नितळ त्वचा प्रकट करण्यात मदत करू शकते.
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

ओट्सः पेस्ट तयार करण्यासाठी कोमट पाण्यात २ चमचे ओट्स मिक्स करा. ते आपल्या हातांना लावा आणि कोमट पाण्याने धुण्यापूर्वी काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. ओट्स हे एक नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास आणि मऊ, नितळ त्वचा प्रकट करण्यात मदत करू शकते.(Unsplash)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज