मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Cholesterol Control Tips: हे धान्य रात्री पाण्यात भिजवल्यास होईल जादू! वजन आणि कोलेस्ट्रॉल होईल कमी

Cholesterol Control Tips: हे धान्य रात्री पाण्यात भिजवल्यास होईल जादू! वजन आणि कोलेस्ट्रॉल होईल कमी

Mar 27, 2024 11:47 PM IST Hiral Shriram Gawande
  • twitter
  • twitter

  • Cholesterol Control Tips: हे धान्य रात्री भिजवून ठेवा! वजन कमी होईल, कोलेस्टेरॉल जवळ येणार नाही. जाणून घ्या

मेथी प्रत्येक स्वयंपाकघरात असते. पोट थंड ठेवण्यासाठी याची कशाचीही तुलना होत नाही. आजीच्या काळात रोज मेथी भिजवून पाणी पिण्याची प्रथा होती. मात्र केवळ पोट थंड करण्यासाठीच नाही तर मेथी भिजवलेल्या पाण्याचे इतरही अनेक गुण आहेत. रोज सकाळी ते पिणे किती चांगले आहे हे तुम्हाला माहित आहे का?
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

मेथी प्रत्येक स्वयंपाकघरात असते. पोट थंड ठेवण्यासाठी याची कशाचीही तुलना होत नाही. आजीच्या काळात रोज मेथी भिजवून पाणी पिण्याची प्रथा होती. मात्र केवळ पोट थंड करण्यासाठीच नाही तर मेथी भिजवलेल्या पाण्याचे इतरही अनेक गुण आहेत. रोज सकाळी ते पिणे किती चांगले आहे हे तुम्हाला माहित आहे का?(Freepik)

मेथी इन्सुलिनचे संतुलन राखते, म्हणूनच रक्तातील साखरेमध्ये हा घटक खूप फायदेशीर आहे. रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी मेथी खूप मदत करते. त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टर शुगर रुग्णांना मेथी खाण्याचा सल्ला देतात. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास खूप मदत होते. त्यामुळे रोज सकाळी मेथीचे पाणी प्यायल्याने हृदयाच्या समस्या टाळता येतात.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास खूप मदत होते. त्यामुळे रोज सकाळी मेथीचे पाणी प्यायल्याने हृदयाच्या समस्या टाळता येतात.

खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथी खूप उपयुक्त असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. मेथीच्या गुणवत्तेमुळे कोलेस्टेरॉल चांगलं नियंत्रित करता येतं. त्यामुळे कोलेस्टेरॉलच्या रुग्णांना सकाळी मेथीचे पाणी प्यायल्याने फायदा होऊ शकतो. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने चयापचय वाढते. यात भरपूर प्रमाणात विरघळणारे फायबर असते जे दीर्घकाळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी मेथीचे पाणी पिऊ शकता.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने चयापचय वाढते. यात भरपूर प्रमाणात विरघळणारे फायबर असते जे दीर्घकाळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी मेथीचे पाणी पिऊ शकता.(freepik)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज