मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  'द कपिल शर्मा' शोसाठी कपिल किती मानधन घेतो? जाणून घ्या

'द कपिल शर्मा' शोसाठी कपिल किती मानधन घेतो? जाणून घ्या

23 June 2022, 17:29 IST Aarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 June 2022, 17:29 IST
  • कपिलने शोच्या तिसऱ्या सिझनसाठी मानधनात वाढ केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून कपिल शर्मा शो पाहिला जातो. या शोमधील कलाकार प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसतात. त्यासोबतच शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कलाकार शोला आणखी चार चाँद लावतात.

(1 / 5)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडी शो म्हणून कपिल शर्मा शो पाहिला जातो. या शोमधील कलाकार प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसतात. त्यासोबतच शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कलाकार शोला आणखी चार चाँद लावतात.(HT)

द कपिल शर्मा शोचा आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(2 / 5)

द कपिल शर्मा शोचा आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(HT)

प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या शोसाठी कपिल शर्मा किती मानधन घेत असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

(3 / 5)

प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या शोसाठी कपिल शर्मा किती मानधन घेत असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.(HT)

कपिलने या शोच्या तिसऱ्या सिझनसाठी मानधनात वाढ केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

(4 / 5)

कपिलने या शोच्या तिसऱ्या सिझनसाठी मानधनात वाढ केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.(HT)

कपिल प्रत्येक एपिसोडचे ५० लाख रुपये घेतो. म्हणजे आठवड्याला कपिल एक कोटी रुपये कमावतो. सुरुवातीला कपिल ३० लाख रुपये मानधन घेत असे. पण आता त्याने मानधनात वाढ केली आहे.

(5 / 5)

कपिल प्रत्येक एपिसोडचे ५० लाख रुपये घेतो. म्हणजे आठवड्याला कपिल एक कोटी रुपये कमावतो. सुरुवातीला कपिल ३० लाख रुपये मानधन घेत असे. पण आता त्याने मानधनात वाढ केली आहे.(HT)

इतर गॅलरीज