(4 / 5)शुभमन गिलने मागील वर्षी बांग्लादेशविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली होती. त्याने कसोटीमधील पहिले शतक झळकावले होते. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात त्याने करिअरमधील दुसरे शतक ठोकले होते. त्याचबरोबर न्यूझीलँडविरुद्ध दुहेरी शतक ठोकून गिलने सिद्ध केले आहे की, तो टीम इंडियाचे भविष्य आहे.