मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Deepika Padukone : ऑस्करच्या आफ्टर पार्टीतही ‘मस्तानी’चा जलवा; दीपिका पदुकोणचे फोटो पाहिलेत का?

Deepika Padukone : ऑस्करच्या आफ्टर पार्टीतही ‘मस्तानी’चा जलवा; दीपिका पदुकोणचे फोटो पाहिलेत का?

Mar 14, 2023 02:45 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Deepika Padukone: आफ्टर पार्टीत दीपिका पदुकोण हिने गुलाबी रंगाचा फर आऊटफिट परिधान केला होता. या आऊटफिटमध्ये दीपिका पदुकोण खूप सुंदर दिसत होती.

जगभरातील प्रेक्षकांचे आणि कलाकारांचे लक्ष लागून राहिलेला ९५वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील हजर होती. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

ऑस्कर पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर सगळ्या कलाकारांसाठी एका खास परतीचे आयोजन करण्यात आले होते. या आफ्टर पार्टीत देखील सगळ्यांच्या नजरा दीपिका पदुकोणवर खिळल्या होत्या. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

या आफ्टर पार्टीत दीपिका पदुकोण हिने गुलाबी रंगाचा फर आऊटफिट परिधान केला होता. या आऊटफिटमध्ये दीपिका पदुकोण खूप सुंदर दिसत होती. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

यंदाच्या वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका पदुकोणला विशेष मान देण्यात आला होता. यावेळी ऑस्कर प्रेझेंटर्सच्या यादीत दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली होती. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या ९५व्या ऑस्कर सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तर, आफ्टर पार्टीत देखील अनेक कलाकार हजर होते. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या ९५व्या ऑस्कर सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तर, आफ्टर पार्टीत देखील अनेक कलाकार हजर होते. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज